शनी देव दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा पांढरी पूल येथे भीषण अपघात

Ahmednagar News : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भाविक तुळजापूर देवदर्शन करून नगर औरंगाबाद रोडने शनिशिंगणापूर येथे देवदर्शनासाठी जात असताना आज दि. 27 मे रोजी पहाटेच्या सुमारास पांढरीपुल येथे क्रुझर व ट्रकचा भीषण अपघात झाला यामध्ये क्रुझर या चारचाकी वाहनांमध्ये असलेल्या शांताराम घन यांचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात श्रद्धा कैलास पवार (वय ३०), विकी … Read more

शंकरराव गडाख यांच्या समोरील अडचणीत भर, आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यातील बहुचर्चित गौरी प्रशांत गडाख आत्महत्या प्रकरणी राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख व त्यांच्या पत्नी सुनिता शंकरराव गडाख यांच्याविरोधात न्यायालयात खासगी फिर्याद दाखल झाली आहे. या आत्महत्या प्रकरणात स्थानिक पोलिसांच्या तपासाऐवजी या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. भाजपचे युवा कार्यकर्ते ऋषिकेश … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजपला मोठे खिंडार !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  भाजपचे खंदे समर्थक, गेल्या अनेक निवडणुकीत नेहमी गडाखांच्या विरोधात असणारे व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे जवळच्या नातेवाईकांनी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे नेतृत्व मान्य करत शिवसेनेत प्रवेश केला आहे.(Ahmednagar Breaking) नेवासे भाजपला मोठे खिंडार पडले आहे. ज्यांनी मागील विधानसभेला भाजपची धुरा सांभाळली असे तालुक्यातील अनेकजण … Read more