आमदार लंके कोरोना रुग्णांसाठी करणार ‘असे’ काही; राज्यात प्रथमच…
अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- पारनेर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे आपल्या उपक्रमशील स्वभावाने परिचित आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार जसा तालुक्यात व्हायला लागला तसा त्यांनी आपल्या मदतीचा ओघही वाढवला. आता त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात 1000 बेडचे सुसज्ज अद्ययावत कोव्हिड केअर सेंटर उभे करण्यात येणार आहे. स्वखर्चातून उभे … Read more

