शरद पवार यांचा आशीर्वाद असल्याने आ. निलेश लंके यांचे भवितव्य उज्ज्वल !
अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : आमदार नीलेश लंके यांनी टाकळीहाजी येथे जाऊन शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राजेंद्र जासूद, जि. प. सदस्य सुनीता गावडे, राजेंद्र गावडे, शिरूरच्या माजी नगराध्यक्ष मनीषा गावडे, माजी उपसरपंच अजित गावडे आदी उपस्थित होते. पोपटराव गावडे म्हणाले,आमदार निलेश लंके यांनी पारनेर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी … Read more


