आमदार निलेश लंके म्हणतात तर लवकर कोरोनावर मात करणे शक्य
अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-सचिन वराळ यांचा आदर्श घेऊन युवा सहकाऱ्यांनी गावोगावी कोविड उपचार केंद्र सुरू केले आणि रुग्णांना तात्काळ उपचार मिळाले तर करोना संसर्गावर लवकर मात करणे शक्य होईल असा विश्वास आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला. संदीप पाटील वराळ फाऊंडेशनच्या पुढाकारातून निघोज परिसरातील जगप्रसिद्ध रांजगणखळगे परिसरात कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात … Read more


