MLA Prajakt Tanpure : निवडणुकीच्या काळात जो शब्द दिला तो पूर्ण केला !

MLA Prajakt Tanpure

MLA Prajakt Tanpure : १५ वर्षे सत्तेपासून दूर राहिलो, तरी ताहाराबादकडे पाहण्याचा तनपुरे परिवाराचा दृष्टीकोन नेहमी सकारात्मकच राहिला आहे. माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीच्या काळात ताहाराबादकरांना जो शब्द दिला, तो त्यांनी पूर्ण केला आहे, असे मत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी व्यक्त केले. ६५ लाखांच्या या तिन्ही कामांची पाहणी करून सर्व कामे दर्जेदार … Read more

अहमदनगर ब्रेकींग : जिल्ह्यातील ‘या’ मंत्र्यांच्या साखर कारखान्याची मालमत्ता ईडीकडून जप्त!

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-   राहुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे उर्जा राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. ना.प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूर येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत जवळपास 13 कोटी 41 लाख रुपये इतकी असल्याचे समजते. यामध्ये नागपूरमधील कारखान्याची 90 … Read more

जलजीवन मिशन कार्यक्रमाद्वारे घरोघरी शुद्ध पिण्याच्या पाणी पुरवठा होणार

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत राहुरी तालुक्यातील 11 गावांतील योजनांना प्रशासकीय मान्यता मिळालेली असून लवकरच उर्वरित प्रक्रिया पूर्ण होतील, अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. तसेच लवकरच प्रशासकीय मान्यता मिळताच जलजीवन मिशन कार्यक्रमाद्वारे घरोघरी शुद्ध पिण्याच्या पाणी पुरवठा होणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले. मंत्री तनपुरे यांनी राहुरी … Read more

मंत्री तनपुरेंच्या प्रयत्नांना यश… पाढर तलावांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून 2 कोटींच्या निधीस मंजुरी

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- राहुरी मतदारसंघातील व तालुक्यातील पाढर तलावांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून 2 कोटी 22 लाख 5 हजार रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे राज्याचे नगरविकास उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. ना. तनपुरे म्हणाले, मतदार संघातील राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणार्‍या पाझर तलाव दुरुस्तीचे कामे बर्‍याच वर्षापासून झालेले नव्हते. या तलावांची अवस्था … Read more

पराभव झाला तरी समज आली नाही : ना.तनपुरे यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  नगर तालुक्यात यापूर्वी दडपशाहीचे राजकारण करण्यात येत होते. परंतु आमच्याकडून फक्त विकासाचा दृष्टिकोन ठेवूनच राजकारण सुरू आहे. मात्र आमच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे उद्योग बंद करावेत.(Prajakt Tanpure) पराभव झाला तरी समज आली नाही, असा टोला ना. तनपुरे यांनी कर्डिले यांचे नाव न घेता लगावला. नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात ते … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ED कडून चौकशी !

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आता ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांची अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी सुरू केली असून आज गेल्या सात तासांहून अधिक काळांहून ही ते प्रश्नांची उत्तरे देत आहेत. राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला असताना आता आणखी एका मंत्र्याची ईडीने … Read more

विखेंच्या ताब्यातील कारखान्याचे कामगार अधिकाऱ्यांना मिठी मारुन आत्मदहन करणार 

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- डाँ.तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांचे गेल्या पाच दिवसा पासुन उपोषण सुरु असुन व्यवस्थापन मंडळ व शासकीय अधिकारी  मागण्या मान्य करण्यास असमर्थ असल्याचे दिसत असल्याने सोमवार दि.30 रोजी उपोषण आंदोलनात सहभागी झालेले कामगार कारखान्याशी सलग्न असणाऱ्या सरकारी कार्यालयात जावून आत्मदहन करणार आहे. आत्मदहन करताना शासकीय कार्यालयात उपस्थित असलेल्या आधिकाऱ्यांना मिठी … Read more

ऊर्जामंत्र्यांच्या तालुक्यातील शेतकरी करणार ‘ या’ साठी आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील करजगाव येथील बेंद्रे-गायके वस्तीवरील डीपी दोन महिन्यांपासून बंद आहे. सुरुवातीच्या पावसात वीज कोसळून डीपी जळाली होती. यासंबधी तक्रार महावितरणच्या देवळाली प्रवरा कार्यालयात लाभधारक शेतकऱ्यांनी केली होती. या भागातील महावितरणच्या कर्मचाऱ्याने तसा लेखी अहवाल ही दिला आहे. बिले भरूनही अधिकारी नवीन डीपी चालू करून देत नसल्याने शेतकरी … Read more

त्या दिवसापासून पुन्हा कडक निर्बंध लागू… वाचा काय म्हणाले राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवरच पुन्हा निर्बंध कडक होणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि आपत्ती निवारण विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे. ‘प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात आले … Read more

मंत्री तनपुरे यांच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांची पाण्याची वणवण थांबणार

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वांबोरीसह परिसरातील वाड्या वस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी 28 कोटींच्या ना. प्राजक्त तनपुरे यांच्या पाठपुराव्यातून साकार झालेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पबाबत प्रकल्प अधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांची व ग्रामस्थांची बैठक घेण्यात आले. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मार्गदर्शन केले. … Read more

विखेंच्या ताब्यातील ‘या’ कारखान्याच्या कामगारांचे ना.प्राजक्त तनपुरे यांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-  राहुरी येथील डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याची महाविरण कंपणीने विज पुरवठा खंडीत केला असुन कामगार वसाहतीत आंधाराचे साम्रज्य पसरल्याने. नगरसेवक अदिनाथ कराळे यांच्या मध्यस्थीने कामगारांनी उर्जामंञी ना.प्राजक्त तनपुरे यांना साकडे घातले.ना.तनपुरे यांनी सकारत्मक प्रतिसाद देवून डाँ.तनपुरे कारखान्याने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यास कामगार वसाहतीसाठी स्वतंत्र विज रोहित्र देण्याचे आदेश महावितरणाच्या … Read more

मतदार संघातील पाणी योजना मार्गी लावुन मग जिल्ह्यातील पाणी योजनासाठी आग्रह

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- दुष्काळी भागाला पिण्याच्या पाणी योजनेतुन न्याय देण्याचे काम करु. आधी राहुरी – नगर-पाथर्डी मतदार संघातील पाणी योजना मार्गी लावुन मग जिल्ह्यातील पाणी योजनासाठी आग्रह धरु. मी प्रथम आमदार आहे व मग मंत्री आहे असे प्रतिपादन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. येथील पंचायत समितीत आयोजित मिरी-तिसगाव पाणी योजनेच्या … Read more

राज्यमंत्री तनपुरे यांची स्वखर्चाने मंदिराच्या सभामंडपासाठी मदत

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- खोसपुरी पांढरीपुल परिसरातील डोंगर पायथ्याशी पिपाळ वस्ती येथे असलेल्या बाबीरदेव मंदिरासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सभामंडपसाठी स्वखर्चाने मदत उपलब्ध करुन दिली. तनपुरे यांचे स्वीय सहाय्यक गोसावी, कार्यकर्ते रघुनाथ झिने, सामाजिक कार्यकर्ते हरीभाऊ हारेर यांनी मदत निधी ग्रामस्थांकडे सुपुर्द केला. यावेळी सरपंच मुबारक पठाण, नामदेव पिसाळ, बंडू पिसाळ, संतोष … Read more

मिरी-तिसगाव योजना होणार पुनर्जिवित, मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- पाथर्डी, नगर, राहुरी तालुक्यातील सुमारे ३३ गावांचा समावेश असलेल्या मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजनेची झालेली दुर्दशा झाली आहे. त्यामुळे अनेक लाभधारक गावांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. यामुळे मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या संपूर्ण योजनेचा जल जीवन मिशन अंतर्गत सर्व्हे करून घेणार आहेत. नंतर ज्या तांत्रिक बाबी पुढे … Read more

राहुरी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-   शासनाचा ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषदेमार्फत रस्ते व पूल परीक्षण कार्यक्रम अंतर्गत राहुरी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरण कामासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. मंत्री तनपुरे म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करून मतदारसंघातील रस्त्याचे डांबरीकरण व खडीकरण कामासाठी … Read more

पतसंस्थेमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी- माजी खा.तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- पतसंस्थांनी ग्रामिण भागातील व्यक्तींना बचतीची सवय लावली आहे. पतसंस्थेमुळे खेड्यातील पैसा खेड्यात राहिला आहे.त्यामुळे ग्रामिण भागाची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे.असे प्रतिपादन माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी केले आहे. राहुरी तालुक्यातील आंबी येथे पेरणा पतसंस्थेच्या नविन इमारतीत शाखेचे स्थलांतरीत शुभारंभ माजी खा.प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत … Read more

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले मला याचे आश्चर्य वाटते…

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-   दहा अर्थसंकल्प झाले पण नगर-वांबोरी रस्त्यासाठी तरतूद केली नाही, याचे मला आश्चर्य वाटते. मी ज्यावेळी शासनाला यादी कळवली त्यावेळी हा रस्ता प्रथम क्रमांकावर लिहिला होता. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होत असला तरी मला ठेकेदाराचे नाव माहित नाही. मागच्यांसारखे ठेकेदार भेटायला आलेत का? हे मी त्या अर्थाने बोललो नाही, … Read more

शेतकऱ्यांच्या वीजेसंबधी समस्या तातडीने सोडवाव्या – उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- महाविकास आघाडी शासनाने लागू केलेल्या ऊर्जा धोरणास शेतकऱी चांगला प्रतिसाद देत असून थकित वीज देयकांचा भरणा करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वीजेसंबधी समस्यांना शेतकर्‍यांना सामोरे जावे लागणार नाही याची महावितरणने दक्षता घेण्याचे निर्देश उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज श्रीरामपूर येथे दिले. श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील वीज … Read more