ऊर्जामंत्री तनपुरे म्हणाले कि… भाजप सरकारने मागील पाच वर्षांत काय केले

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-वांबोरी ग्रामपंचायतीत राज्याचे उर्जा व नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्थानिक विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी तनपुरे यांनी विरोधीपक्षावर चांगलीच टीकास्त्र सोडले आहे. राज्यात विजेच्या चा प्रश्नावर बोलताना तनपुरे म्हणाले कि, भाजप सरकारने मागील पाच वर्षांत काय केले? याचे उत्तर द्यावे, मी महाराष्ट्राचा मंत्री आहे, त्यांच्या आमदारांनी एक ट्रान्सफार्मरही … Read more

शहरातील ‘या’ रुग्णालयासाठी १८ कोटी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- जिल्हा वार्षिक योजनेतून महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात ८ कोटी तर महापालिकेच्या २ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केला असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे बुधवारी (दि.१०) राज्यस्तरीय विभागीय जिल्हा … Read more

ऊर्जामंत्री ना. तनपुरे म्हणतात शेतकऱ्यांनी ‘त्या’ योजनेचा लाभ घ्यावा!

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-कृषी पंप वीज जोडणी तथा थकबाकी वसुली धोरण २०२० च्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने वीजजोडणी देणे. वीजबिलातील थकबाकीवरील व्याज व विलंब शुल्कात सवलत मिळणार आहे. या माध्यमातून सवलतीनंतर पहिल्या वर्षी उर्वरित ५० टक्के थकबाकी भरल्यास राहिलेली बिलाची रक्कम माफ होणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेस प्रतिसाद द्यावा. तसेच महावितरणने  या योजनेची  माहिती व लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून ही योजना गतिमानतेने राबवून  यशस्वी करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जा … Read more

मारहाणीसारख्या घटना निंदणीय प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी : ना.तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-महावितरणच्या अहमदनगर शहर व ग्रामीण विभाग अंतर्गत असलेल्या तेलीखुंड शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता व जनमित्र यांना ५ फेब्रुवारी २०२१  रोजी रात्री कार्यालयात  झालेली मारहाण ही निंदनीय आहे. या घटनेमुळे अभियंते व कर्मचाऱ्यांनी खचून जाऊ नये. सदर  घटनेचा मी निषेध करीत असून याचा परिणाम ग्राहकांच्या सेवेवर पडू देवू नये,  प्रशासन आपल्या … Read more

राज्यमंत्री तनपुरेंच्या प्रयत्नांना यश; विजेचा लपंडाव होणार बंद

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे नियोजनाच्या अभावामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. वारंवार खंडीत होणारा तसेच कमी दाबाने मिळणा‍ऱ्या विजेमुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. हि समस्या सुरू करण्यासाठी उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या आदेशाने दिनदयाल उपाध्याय ज्योती ग्रामीण योजने अंतर्गत तीन रोहीत्र मंजूर झाले आहे. टाकळीभान-बेलपिंपळगांव रस्त्यालगत वास्तव्यास असणा‍ऱ्या थोरात-बोडखे-वेताळ … Read more

त्या खाजगी फायनान्स कंपनीवर कारवाई करण्याचे पोलीस उपाधिक्षकांचे आश्‍वासन

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- कोरोनाच्या संकट काळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात कर्जदारांना वेठीस धरुन खाजगी एजंटा मार्फत अवाजवी वसूली करणार्‍या खाजगी फायनान्स कंपनीवर कारवाई न करता तक्रारदारांनाच धमकाविणारे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहा. पो.नि. मोहन बोरसे यांच्या कामकाजाची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्यात आले … Read more

मतदारसंघाच्या विकासावर लक्ष केंद्रीत – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-माझ्या रुपाने राहुरी मतदारसंघाला मिळालेल्या मंत्रीपदाचा उपयोग करून कोरोना काळातून सरकार सावरताच मतदारसंघाच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. येत्या वर्षात मतदारसंघात होणारी विविध विकासकामे हेच विरोधकांच्या टीकेला उत्तर असल्याचे राज्याचे नगरविकास तथा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. याबाबत ना. तनपुरे म्हणाले, तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी … Read more

राज्यमंत्री तनपुरेंनी घोषणा केलेल्या ‘त्या’ रस्त्याचे काम रखडलेलेच

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- राहुरी तालुक्यातील मानोरी-मुसळवाडी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून या रस्त्याला केव्हा डांबर लागेल, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. पाच आमदार पाहिलेल्या या रस्त्याचे विद्यमान मंत्र्यांच्या काळात तरी भाग्य उजळेल का, अशी शंका ग्रामस्थांना आहे. स्वातंत्र्यानंतर या रस्त्याच्या खडीकरणाशिवाय कोणतेही काम झालेले नाही. खडीकरण होऊनदेखील खूप वर्षे झाल्याने आता … Read more

मंत्री तनपुरेंच्या हस्ते उदघाटन होणारा फलक समाजकंटकांनी तोडला

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  राहुरी तालुक्यातील धानोरे येथील शिंदे दिघे वस्तीवर जाणारा रस्ता बर्‍याच दिवसांपासून वापरण्यास नादुरूस्त होता रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. नामदार प्राजक्त तनपुरे यांनी ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन रस्त्याचे काम मार्गी लावले. ना. प्राजक्त तनपुरेंच्या पाठपुरावा आणि निधीतून पूर्ण झालेल्या राहुरी तालुक्यातील धानोरे येथील शिंदे-दिघे वस्तीवर जाणार्‍या रस्त्याच्या … Read more

राज्यमंत्री म्हणाले… तर शहरासाठी कोट्यवधींचा निधी आणला असता

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-राहुरी नगरपालिकेचा साडे तीन वर्ष नगराध्यक्ष असताना राज्यात विरोधी पक्षाचे सरकार सत्तेवर असल्याने त्याकाळात निधी मिळत नव्हता, पण आता नगराध्यक्ष नसताना सुद्धागावचा आमदार नगरविकास मंत्री म्हणून 8 कोटींचा निधी प्राप्त केला आहे. दरम्यान जर कोरोनाचे संकट नसते तर शहरासाठी 20कोटी रुपयाचा निधी निश्चित आणला असता असे प्रतिपादन राज्यमंत्री प्राजक्त … Read more

मंत्री तनपुरेंच्या निवासस्थावर जाणारा मोर्चा अडवला…

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुकाध्यक्ष अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानाकडे जात असलेला धडक मोर्चा पोलीस प्रशासनानेच मोडीत काढला. यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून नंतर त्यांना सोडून देण्यात आले. आज दुपारी दोन वाजेदरम्यान नगर-मनमाड राज्य महामार्गावरील वंचित बहुजन आघाडी कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. … Read more

‘या’ कारणामुळे तनपुरे कारखान्याचे गाळप थांबले

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या टर्बाइनमध्ये बिघाड झाल्याने पुन्हा उसाचे गाळप थांबले आहे. दरम्यान, या उसाची पर्यायी व्यवस्था प्रवरा सहकारी साखर कारखान्याकडे करण्यात आल्याने शुक्रवार सकाळपासून शनिवार सायंकाळपर्यंत उसाने भरलेल्या वाहनांचा राहुरी फॅक्टरीकडून प्रवरा साखर कारखान्याकडे प्रवास सुरू होता. मशिनरीतील टर्बाइनमध्ये बिघाड झाल्याने हा तांत्रिक बिघाड काढण्याचे काम गेल्या … Read more

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची मुलाखत

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण’ या विषयावर ऊर्जा, नगरविकास, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दिनांक ४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.३० … Read more

रस्त्याची दुर्दशा पाहून मंत्र्यांचा रागाचा पारा चढला… पहा पुढे काय झाले

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-नगर जिल्हा हा जिल्ह्यातील खड्डे, नादुरुस्त रस्ते अशा नागरी समस्यांनी नावाजलेला आहे. यातच मंत्री महोदय रस्त्याची दुर्दशा पाहून चांगलेच संतापले व त्यांचा रागाचा पारा चांगलाच चढला. हि गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही तर रागावलेल्या मंत्र्यांनी थेट संबंधित अधिकाऱ्याला फोनवरच झापले. हे मंत्रीही दुसरे कोणी नसून मंत्री प्राजक्त तनपुरे हे होते. … Read more

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे पडद्यामागे महागुंड !

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नगर जिल्ह्यात रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी ऑइल मिळत नाही. शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळत नाही. अतिवृष्टीमुळे पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी राहुरी महसूल मंडळ वगळता तालुक्‍यातील अन्य सहा मंडळांतील शेतकरी वंचित राहिले. वीज व अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरावे लागेल. मला गुंड म्हणणारे राज्यमंत्री तनपुरे पडद्यामागे … Read more

शाळा सुरु होणार ! मंत्री तनपुरे म्हणाले कि…

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील शाळा तसेच कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानं दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी शाळा सुरु होण्याचा मुहूर्त पुढे ढकलला आहे. यातच मंत्री तनपुरेंनी महत्वपूर्ण विधान केले आहे. राज्यात शाळा सुरू … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील बनावट डिझेल प्रकरणाबाबत मंत्री तनपुरे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात सध्या बनावट डिझेल प्रकरण चांगलेच गाजत आहे,ह्या प्रकरणात राज्यमंत्री तनपुरे यांचे सहकारी शब्बीर देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. काही दिवसांपूर्वी तनपुरे यांचे विरोधक व माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी थेट आरोप केले होते व ह्या सर्व प्रकरणात एक मंत्री असल्याचा आरोप केला होता. या सर्व वादावर … Read more

जिल्ह्याच्या विकासाला प्राजक्तच गती देईल; मंत्री मामांना विश्वास

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-प्राजक्त तनपुरे हे… लवकर तालुकावासियांना गुड न्यूज देतील ते तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील विकासाचे चांगले निर्णय घेतील. प्राजक्तच जिल्ह्याच्या विकासाला गती देतील, असा विश्वास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मामा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते राहुरीत पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. भाऊबीजेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री … Read more