‘भाजपमधील ‘तो’ वाद म्हणजे भाजपमधील नेत्यांची राष्ट्रवादीकडे वाटचाल’; महाविकास आघाडीतील ‘ह्या’ मंत्र्यांचा गौप्यस्फोट

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. उलट आमची पाच वर्षे व्यवस्थित व अशा पद्धतीने पूर्ण होणार आहेत की, पुढची पाच वर्ष आम्ही तिथेच असणार आहोत,’ असा दावा करत ‘लवकरच सरकार पडेल’ असे सातत्याने सांगणाऱ्या भाजप नेत्यांना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी टोला … Read more

ऊर्जामंत्री केवळ नामधारी; माजी आमदार कर्डीले यांचा मंत्री तनपुरेंवर घणाघात

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  आपल्या मोठं मोठ्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी नुकतेच ऊर्जामंत्र्यांवर चांगलीच टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मंत्री तनपुरेंना केवळ नामधारी असल्याचा टोला लगावला आहे. कर्डीले बोलताना म्हणाले कि, उर्जामंत्री केवळ नावालाच आहेत. शेतकरी माझ्याकडेच विजेबाबतच्या तक्रारी घेऊन माझ्याकडे येत आहेत. मी त्यांचे प्रश्न सोडवितो. … Read more

मंत्री तनपुरेंची ‘ती’ कृती अन घरकुल लाभार्थ्यांना झाला ‘हा’ फायदा

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  राहुरी नगरपालिका हद्दीतील प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मंजूर घरकुलांच्या लाभार्थ्यांची आर्थिक अडचण नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दूर केली आहे. ग्रीनझोनमधील लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी देण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. शुक्रवारी राहुरी येथे घरकुलाच्या पहिल्या टप्प्यातील 233 व दुसऱ्या टप्प्यातील 460 लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारचे 6 … Read more

अद्याप वीजही न पोहोचलेल्या ‘त्या’ आदिवासी गावात ‘हे’ मंत्री पोहोचले दुचाकीवर

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  महाराष्ट्रातील अजूनही अनेक जिल्ह्यांमधील काही आदिवसई भाग अतिशय दुर्गम आहेत. त्या ठिकाणी सोयोसुविधा पोहोचलेल्या नाहीत. असेच एक अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी-संगमनेर सीमेवर दूरवर जंगलात वसलेल्या बोंबलदरा या आदिवासी पाड्याची तीच अवस्था. या पाड्यावर अद्याप वीज पोहोचली नसल्याने त्याठिकाणी ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करण्यात आले. आणि त्यासाठी उद्घाटन करण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे … Read more

ज्यांना व्यासपीठ राहिले नाही, ते कोणत्याही व्यासपीठाचा वापर राजकारणासाठी करतात

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम असताना कोरोनामुक्त जिल्ह्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधी देखील पुढाकार घेताना दिसत आहे. नुकतीच कोरोनाच्या विळख्यात अडकलेले नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे एका कार्यक्रम उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. नामदार प्राजक्त तनपुरे मित्रमंडळ व राहुरी तालुका मेडिकल असोसिएशनतर्फे … Read more

उपचार सुरु तरीही कार्यरत; मंत्री तनपुरे यांचे कौतुकास्पद काम

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. तनपुरे त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू असताना देखील ते आपलं कर्तव्य बजावत असल्याच पाहायला मिळत आहे. आजारी असताना देखील मंत्री तनपुरे हे राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात अंतिम परीक्षा होणार असून त्यादृष्टीने … Read more

कोरोना झाल्यानंतर मुंबईतील ‘ह्या’ हॉटेल मध्ये सुरु आहेत नामदार प्राजक्त तनपुरेंवर उपचार

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात आज नव्या ९५ कोरोना बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २७ हजार २०४ झाली आहे. दरम्यान कोरोनाची लागण झालेले शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे कोरोनातून बरे झाले आहेत. ते कालच श्रीरामपूर तालुक्‍यातील उंबरगाव येथे परतले आहेत. त्यांच्या पत्नी मुलालाही ‘कोरोना झाला होता. तेही आता बरे … Read more

भाजपची सत्ता होती. तेव्हा गृहखातं मुख्यमंत्री यांच्याकडे होतं. आता त्याच पोलिसांवर…

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. आता या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं याबद्दलचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर भाजपच्या नेत्यांनी सरकारला लक्ष केले असून महाविकास आघाडीतील नेते सुद्धा आता मैदानात उतरले असल्याचे चित्र आहे. या संदर्भात बोलताना राज्यमंत्री … Read more

के. के. रेंजच्या प्रश्नाबाबत नामदार प्राजक्त तनपुरे म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- के. के. रेंजच्या विस्तारीकरणाबाबत जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करण्यापेक्षा या प्रश्नावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन तीव्र लढा उभा करावा. या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी अग्रभागी राहीन, असे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी, नगर, पारनेरच्या शेतकऱ्यांना सांगितले. के. के. रेंज प्रश्नी भूमिका मांडण्यासाठी बुधवारी कृषी विद्यापीठात आयोजित पत्रकार … Read more

या मुळे वाढतोय कोरोना; पहा काय म्हणाले नामदार प्राजक्त तनपुरे …

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक उपाययोजना करूनही कोरोना संक्रमणाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. देशभरातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचीसंख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, की अनलॉक बिगिन दरम्यान मोजक्या लोकांकरिता अटी शर्तीसह लग्न समारंभाला परवानगी देण्यात आली. मात्र तसे … Read more

आता लपतछपत येणाऱ्यांवर कारवाई: राज्यमंत्री तनपुरे

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : मागील काही दिवसापासून जिल्ह्यात  कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. यात मुंबई-पुणे कनेक्‍शन मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातून जर कोणी चोरून-लपून येत असेल, त्यांच्यावर कारवाई करा, आशा सूचना नगर विकास खात्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रशासनास दिल्या आहेत. राज्यमंत्री तनपुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेतली. … Read more

कागदावरच्या परीक्षा होताच राहतात! ठाकरे सरकाराच्या निर्णयावर मंत्री तनपुरे म्हणतात…

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विद्यापीठांच्या अंतिम परीक्षांबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयानंतर तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी विद्यार्थी मित्रांना फेसबुकवरुन संबोधित करताना म्हटले की,   तुम्हाला सरासरी मार्क्स मिळतील. मान्य आहे की माझे काही मित्र दुखावले जातील. मात्र आपण त्यावरही मार्ग काढू. पण  या कागदावरच्या परीक्षा होत … Read more

…मग ते कार्यक्रम करतात, मंत्री तनपुरेंचा ‘त्या’ नेत्यास इशारा

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  पवार कुटुंबीय सभ्य, सुसंस्कृत आहे. मात्र टप्प्यात आल्यावर ते कार्यक्रमही करतात, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजी खासदार निलेश राणे यांना इशारा दिला आहे. तनपुरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हणले आहे की, ‘पवार कुटुंब सभ्य आहे. ते अभ्यासू तर आहेत. परंतु सुसंस्कृतही आहेत. मात्र, टप्प्यात आले तर कार्यक्रमही … Read more

सध्या लॉकडाऊन संपलेले नसले तरी कोरोनाची लढाई कायम – राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 / राहुरी :- रेड ऑरेंज झोनमधील भागात लॉकडाऊन कमी झालेले नसून काही भागात पेट्रोल, किराणा, कृषी सेवा केंद्र, यांचा कालावधी मर्यादित असून कृषीक्षेत्राशी निगडित असणारी ठिबक, अवजारे, यांची दुकाने शासकीय निकषाप्रमाणे सुरू करणार असल्याची माहिती उच्च शिक्षण व तंत्रज्ञान राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीत पत्रकार परिषदेत दिली. सध्या लॉकडाऊन संपलेले नसले तरी … Read more

नामदार तनपुरेंनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल जनतेमधून कौतूक

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  पाथर्डी तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे विजेचे अनेक खांब पडले, तारा तुटल्याने गावठान तसेच शेतीपंपाचा देखील वीजपुरवठा खंडित झाला होता. सध्याची परिस्थिती लक्षात घेता वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. अशा स्पष्ट सूचना या भागाचे लोकप्रतिनिधी तथा उर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना … Read more

…आणि नामदार प्राजक्त तनपुरे संतापले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहुरी तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी यांना लागणारे दाखले कधीही वेळेवर मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्यामुळे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय येथे अचानक भेट दिली. यावेळी तहसील कार्यालयातील 50 टक्के कर्मचारी गैरहजर होते. पुरवठा खात्याच्या नायब तहसीलदार श्रीमती चौधरी यांच्याविषयी नागरिकांच्या अनेक तक्रारींचा पाढाच सुरू असल्याने अधिकार्‍यांना धारेवर धरून … Read more

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा राजीनामा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी : राज्याचे नवनियुक्त उर्जा व नगरविकास, आदिवासी तथा उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तब्बल पाचवेळा आमदार असलेलेे भाजपा नेते शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव केला. राज्यातील अनेक राजकीय घडामोडीनंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीत सरकारमध्ये त्यांना ज्येष्ठनेते शरद … Read more

नामदार प्राजक्त तनपुरे म्हणाले याच कारणामुळे कर्डिलेनां घरी बसण्याची वेळ आली !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- पाथर्डी सहकार खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, याचा विसर पडू देऊ नका. आपलीच विचारसरणी लोकांनी अंमलात आणावी असा दुराग्रह धरल्यानेच घरी बसण्याची वेळ आली. कर्मचाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाई करणार असाल, तर आमचीसुद्धा बँकेत सत्ता आहे. आमचा संयम ढळला, तर आम्हीसुद्धा तसे उत्तर देऊ शकतो. संयमाचा अंत पाहू नका, अशा शब्दांत राज्यमंत्री प्राजक्त … Read more