मंत्रीपदाचा वापर राहुरीचे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगरविकास खात्याच्या माध्यमातून शहराच्या विकासाच्या दृष्टीने जी जी विकास कामे मार्गी लावता येणे शक्य आहे. ते सर्व प्रश्न येत्या काळात मार्गी लावले जातील, असे आश्वासन राज्याचे नगरविकास, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले. परिवर्तन आघाडीचे नेते व तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या निवासस्थानी राज्याचे ऊर्जा व नगरविकास … Read more