लाॅकडाऊनच्या निर्णयाने भयभीत होवू नका, आपत्तीला धैर्याने सामोरे जावू- आ.विखे पाटील
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना या जागतिक आपतीची वाढती व्याप्ती लक्षात घेवून राज्य सरकरने महाराष्ट्र लाॅकडाऊन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाने भयभीत होवू नका.सरकार प्रशासन आणि जनतेच्या सहकार्यानेच या राष्ट्रीय आपतीचा धैर्याने मुकाबला करण्यासाठी जागृकता दाखवावी असे आवाहन माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूच्या केलेल्या आवाहानाला सर्वच समाज घटकांनी … Read more