माजीमंत्री आ.विखे पाटलांची बदनामी करणा-यांवर गुन्हा दाखल !
अहमदनगर लाईव्ह 24 टिम / राहाता :- माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेवून कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याबाबतचे वृत्त समाज माध्यमातुन प्रसारित केल्याच्या कारणाने संबधितांच्या विरोधात लोणी बुद्रूकचे सरपंच लक्ष्मण बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लोणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात दिलेल्या तक्रारीत लक्ष्मण बनसोडे यांनी … Read more