आ. आमदार विखेंच्या प्रयत्नांनी फळउत्पादकांना दिलासा
अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतील प्रमाणकांमध्ये (ट्रीगर) तातडीने बदल करावेत, या माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागणीची मुख्यमंर्त्यांनी दखल घेतली असून या योजनेतील जाचक अटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने फळपीक उत्पादकांना दिलासा मिळून या योजनेत सहभाग घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने पुनर्रचीत हवामान आधारित … Read more



