रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून सर्वानाच या संकटाचा सामना धैर्याने करावा लागेल !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून सर्वानाच या संकटाचा सामना धैर्याने करावा लागेल, यासाठी सर्वजण तुमच्या समवेत असल्याचा दिलासा माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला. कोविड रुग्णालयात बेडची संख्या वाढवितानाच सर्व सुविधांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निर्णय विनाविलंब घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. पालकमंर्त्यांच्या दौऱ्यानंतर आमदार विखे पाटील … Read more

या संकटाचा सामना धैर्याने करावा लागेल!

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून सर्वानाच या संकटाचा सामना धैर्याने करावा लागेल, यासाठी सर्वजण तुमच्या समवेत असल्याचा दिलासा माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला. कोव्हीड रूग्णालयात बेडची संख्या वाढवितानाच सर्व सुविधांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निर्णय विनाविलंब घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आ.विखे पाटील यांनी … Read more

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-नगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध होत नसलेल्‍या आरोग्‍य सुविधांसह बेडचे गांभिर्य लक्षात घेवून शिर्डी येथे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केंद्रीय रेल्‍वेमंत्री पियुष गोयल यांच्‍याकडे केली आहे. या संदर्भात आ.विखे पाटील यांनी गोयल यांना विलगीकरण बोगीची मागणी … Read more

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- नगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध होत नसलेल्‍या आरोग्‍य सुविधांसह बेडचे गांभिर्य लक्षात घेवून शिर्डी येथे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केंद्रीय रेल्‍वेमंत्री पियुष गोयल यांच्‍याकडे केली आहे. या संदर्भात आ.विखे पाटील यांनी गोयल यांना विलगीकरण बोगीची … Read more

कोव्‍हीड रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेवून, रेमडिसीवीर इंजेक्‍शनचा पुरवठा तातडीने व्‍हावा

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-कोव्‍हीड रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेवून, रेमडिसीवीर इंजेक्‍शनचा पुरवठा तातडीने व्‍हावा, कोव्‍हीड चाचण्‍यांचे अहवाल स्‍थानिक पातळीवरच मि‍ळावेत म्‍हणून केंद्र सुरु करण्‍यास परवानगी देण्‍याची मागणी भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केंद्रीय पाहाणी पथकांकडे केली. कोव्‍हीड परिस्थितीचा आढावा घेण्‍यासाठी जिल्‍ह्यात आलेल्‍या केंद्रीय पथकाने शिर्डी येथे पाहाणी करुन, कोव्‍हीड उपायोजनांचा आढावा … Read more

लॉकडाऊन लावण्यापुर्वी मदतीचे पॅकेज जाहीर करा – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- कोव्‍हीडच्‍या नियंत्रणासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. टास्‍क फोर्सने आरोग्‍य सुविधांच्‍या मुलभूत गोष्‍टींवर लक्ष केंद्रीत करायला हवे, लॉकडाऊन बाबत विचार करणारे टास्क फोर्सचे अधिका-यांनी ग्रामीण भागातील समस्यांचा विचार कला आहे काॽ असा प्रश्न उपस्थित करून लॉकडाऊन लावण्यापुर्वी मदतीचे पॅकेज जाहीर करा आशी मागणी भाजपचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील … Read more

नगर जिल्हयासाठी तातडीने रेमडेसीविर इंजक्शनचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- नगर जिल्ह्य़ासह राहाता तालुक्यात रेमडीसिव्हर इंजक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असून, इजंक्शन मिळत नसल्‍याच्या कारणाने कोव्हीड रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी अडचण लक्षात घेवून जिल्हयासाठी तातडीने या इंजक्शनचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा आशी मागणी भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासंदर्भात आ.विखे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरे यांना … Read more

राधाकृष्ण विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना धाडले पत्र; म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या एकीकडे रोज नवनवीन विक्रम करत आहे. तर दुसरीकडे आरोग्य व्यवस्था आणि औषधी, व्हेंटिलेटर यांच्या पुरवठ्याचे तीन-तेरा वाजलेले पाहायला मिळत आहेत. गंभीर असलेल्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसीवीरचा तर प्रचंड तुटवडा आहे. याच इंजेक्शनचा तुटवडा जिल्ह्यासह राहाता तालुक्यात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. इजेक्शन मिळत नसल्‍याच्या कारणाने कोरोना रुग्णांच्या … Read more

जिल्‍हा संकटात असताना पालकमंत्रीसुध्‍दा पाहुण्‍यासारखे येतात. जिल्‍ह्यातीलतीन मंत्री करतात काय?

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- कोव्‍हीड रुग्‍णांच्‍या जिल्‍ह्यातील वाढत्‍या संख्‍येला आणि मृत्‍यूला केवळ प्रशासनाचा हलगर्जीपणाच कारणीभूत असून, जिल्‍हा संकटात असताना पालकमंत्रीसुध्‍दा पाहुण्‍यासारखे येतात. जिल्‍ह्यातील तीन मंत्री करतात काय? असा सवाल भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. नगरमध्‍ये काल एकाच दिवशी मोठ्या संख्‍येने झालेल्‍या अंत्‍यविधीच्‍या दुर्दैवी घटनेवर भाष्‍य करताना आ.विखे पाटील म्‍हणाले … Read more

विखे पाटलांची टीका, केंद्रावर आरोप करा आणि आपलं पाप झाका…

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-  फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचं समाधान करू शकणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी सध्या एकच मंत्र्यांना काम दिलंय. केंद्रावर आरोप करा आणि आपलं पाप झाका. राज्यातील जनतेला आज वाऱ्यावर सोडल्याची भावना झाली आहे, अशी टीका भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी ते बोलत … Read more

वाळू तस्करीच्या मुद्द्यावरून विखेंची महसूलमंत्र्यांवर जोरदार टीका

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:-जिल्ह्यात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. यातून गावपुढारी तयार करण्याचे काम सर्व तालुक्यांत सुरू असून महसूलमंत्री वाळू माफियांवर काही बोलत नाही. वाळू वाहणाऱ्या तस्करांना पोसण्याचे काम सध्या सुरु आहे, असा थेट आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या 59 व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण … Read more

वाळू माफियांवर महसुल मंत्री काहीच बोलायला तयार नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- वाळु माफियांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे. यातुनच गावपातळीवर गुन्‍हेंगारी वाढत चालली असून, गावपुढा-यांची दादागिरीही वाढली आहे. या वाळू माफियांवर महसुल मंत्री काहीच बोलायला तयार नाहीत, सरकारही मुकगिळून गप्‍प आहे. वाळु वाहाणार्‍या बगलबच्चांना पोसण्याचे काम सध्या सुरु असल्याचा थेट आरोप भाजपाचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. श्री … Read more

तर मंत्रिमंडळात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा निर्णय रद्द करून दाखवा…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-महाभकास आघाडीचे राज्याचे नेते तुम्ही स्वत:ला समजता, तर मंत्रिमंडळात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा निर्णय रद्द करून दाखवा, असे थेट आव्हान पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे यांनी दिले. कालपर्यंत निळवंडे प्रश्नांवरून आम्हाला बदनाम करणारी मंडळी आता उशिरा का होईना कालव्यांच्या कामाबाबत खरे बोलू लागल्याने … Read more

महाराष्ट्रातील शेतक-यांच्या प्रश्नांकडे मंत्र्यांना पाहायला वेळ नाही…

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-महाविकास आघाडीचे राज्याचे नेते तुम्ही स्वत:ला समजता, तर मंत्रीमंडळात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा निर्णय रद्द करुन दाखवा असे थेट आव्हान पद्मश्री डॉ.विट्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. कालपर्यंत निळवंडे प्रश्नांवरुन आम्हाला बदनाम करणारी मंडळी आता उशिरा का होईना कालव्यांच्या कामाबाबत खरे बोलू लागल्याने त्यांच्या … Read more

राज्‍यात महाविकास आघाडी सरकारकडुन फक्‍त समान लुटीचा कार्यक्रम सुरु !

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-  मनसुख हिरन यांच्या मृत्यूबाबत एटीसच्या अहवालातून ब-याच गोष्टी समोर आल्‍या आहेत. त्‍यामुळे सचिन वाझेंची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहाची आणि राज्यातील जनतेची दिशाभूल केल्‍याचे उघड झाल्‍याने मुख्‍यमंत्री त्‍याचे प्रायचित्‍त भोगणार का? असा सवाल भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला. संपुर्ण महाराष्‍ट्राला जबाबदारीची जाणीव करुन देणा-या मुख्‍यमंत्र्यांनी आता आपल्‍या अति … Read more

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राधाकृष्ण विखे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-कोव्हीडच्या वाढत्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेऊन कठोर नियमांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. यासंदर्भात प्रशासनातील अधिकार्‍यांशी आपली चर्चा झाली असून रुग्णसंख्या रोखण्याच्यादृष्टीने सर्वांनाच सतर्क राहावे लागणार आहे असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. कोव्हीडच्या वाढत्या रूग्ण संख्येवरून चिंता व्यक्त करतानाच करोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नाही. … Read more

राधाकृष्ण विखेंच्या शेतकरी हिताच्या ‘त्या’ मुद्द्याची अजित पवारांनी घेतली दखल

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकर्‍यांसाठी लागू करण्यात आलेल्या हवामानावर आधारीत पीक विमा योजनेतील त्रुटी सरकारच्या लक्षात आणून दिल्या. याला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य स्तरावर समिती नेमून या योजनेबाबत आढावा घेण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे आर्थिक नुकसान विचारात घेऊन हवामानावर आधारीत … Read more

कोरोनाच्या नियमांचे कडक पालन करावे – आमदार राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-  कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेऊन कठोर नियमांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. यासंदर्भात प्रशासनातील अधिकाऱ्यांशी आपली चर्चा झाली असून रुग्णसंख्या रोखण्याच्या दृष्टीने सर्वांनाच सतर्क राहावे लागणार आहे, असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्राथमिक, माध्यमिक, … Read more