गुन्हेगारांना पाठीशी घालणारे हे सरकार ; विखे पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- राज्यात गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. यातच ज्येष्ठनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी याप्रकरणावरून मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. पूजा चव्‍हाण मृत्‍यू प्रकरणातील सत्‍य बाहेर आले पाहिजे, असे मुख्‍यमंत्री म्‍हणत असतील तर सरकारने अद्याप गुन्‍हाच दाखल केलेला नाही. मग … Read more

महसुल मंत्र्यांनीनगर जिल्‍ह्याच्‍या विभाजनासाठी तत्‍परता दाखवि‍ली तर बरे होईल – आ. राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- पूजा चव्‍हाण मृत्‍यू प्रकरणातील सत्‍य बाहेर आले पाहीजे, असे मुख्‍यमंत्री म्‍हणत असतील तर सरकारने अद्याप गुन्‍हाच दाखल केलेला नाही, मग सत्‍य बाहेर कसे येणार? असा सवाल भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. या प्रकरणात गुंतलेल्‍या डागी मंत्र्याना तातडीने बडतर्फ करा अशी मागणीही त्‍यांनी केली. आ.राधाकृष्‍ण विखे पाटील … Read more

शिवजयंतीच्या नियमावलीबाबत भाजपनेते विखेंनी केली ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-शिवजयंतीच्या निमित्ताने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केलेले नियम महाराष्ट्राच्या अस्मि­तेला धक्का धक्­का पोहोचविणारे आहेत. सरकारने ही नियमावली तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी भाजपाचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांकडून दहशतीने सुरु असलेली वीज बिलांची वसुली चिड निर्माण करणारी असून, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सरकार मंत्र्यांना … Read more

विखेंच्या पोस्टरबाजीमुळे थोरातांची झाली कोंडी

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- एकीकडे थोरात- विखे वर्चस्वाच्या वादाचे परिणाम जिल्हा बँक निवडणुकीत दिसत असताना, गावगल्लीतही कोंडीचे राजकारण सुरू आहे. संगमनेर विधानसभा मतदार संघातील जोर्वे हे शिर्डी मतदार संघात गेल्यापासून महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची कोंडी झाली आहे. आपले पारंपारिक विरोधक असलेल्या विखेंनी जोर्वेत विकास कामांचा धडाका सुरु ठेवल्याने सातत्याने विखेंचे जोर्वेत येणे-जाणे सुरुच असते. … Read more

गृहमंत्री देशमुख यांचा विखे पाटलांना खोचक टोला

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमीच तु तु में में सुरूच असते. राजकीय मुद्दा असो कि सामाजिक एकमेकांवर टिप्पणी सुरूच असते. नुकतेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना खोचक टोला लगावला आहे. दरम्यान निवडणुकीपूर्वी भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. … Read more

‘टाळे ठोको’ आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा ! –आ.विखे पाटील आघाडी सरकारच्या विरोधात वीज ग्राहकांचा एल्गार

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवार दि.५ फेब्रुवारी २०२१ रोजी वीज कंपनीच्या विरोधात पुकारलेल्या ‘टाळे ठोको’ आंदोलनात सर्व वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. राज्यातील ७२ लाख वीज जोडण्यांचा … Read more

माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-संविधानाचे सामुहीक वाचन करुन, लोणी ग्रामस्‍थांनी भारताचा प्रजासत्‍ताक दिन उत्‍साहात साजरा केला. माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. प्रवरा उद्योग समुहातील विविध संस्‍थामध्‍येही प्रजासत्‍ताक दिन संपन्‍न झाला. करोना संकटाच्‍या पार्श्‍वभूमिवर यंदाचा प्रजासत्‍ताक दिन साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात आला. शाळा, महाविद्यालये सुरु झाले नसल्‍याने दरवर्षी होणारी परेड, … Read more

शिर्डी मतदारसंघ देश पातळीवरील एकमेव उदाहरण – आ. विखे

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-शिर्डी मतदारसंघातील सुमारे १ लाख ४७ हजार नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली मोफत अपघात विमा योजना सहा वर्षाची झाली. अखंडीतपणे सुरू असलेल्या या योजनेचा आजपर्यंत १७० कुटूंबियांना 3 कोटी रूपयांचा लाभ मिळाला असून, या योजनेच्या माध्यमातून नागरीकांना सामाजिक सुरक्षा देणारा शिर्डी मतदारसंघ देश पातळीवरील एकमेव उदाहरण ठरले आहे. अशी माहिती … Read more

आ.राधाकृष्‍ण विखे पाटील म्हणाले मतभेद विसरुन पुन्‍हा एकदा विकासासाठी…

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- गावाच्‍या विकासाची चावी तुमच्‍या हातात आली आहे. सर्वांना विश्‍वासत घेवून नव्‍या गाव कारभा-यांनी मिळालेल्‍या संधीचे सोने करावे, समाजाच्‍या हितासाठी योजनांची अंमलबजावणी करा आणि ‘स्‍वयं: रोजगाराच्‍या निर्मितीतून गावे आत्‍मनिर्भर बनवा’ असे आवाहन भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. शिर्डी मतदार संघातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्‍यांचा सत्‍कार आ.राधाकृष्‍ण विखे पाटील … Read more

विखे गटाची ३५ वर्षांची सत्ता थोरात गटाने ताब्यात घेतली !

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाने अनेक वर्षे विखेंच्या नेतृत्वाखाली असलेल्या १४ पैकी ६ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकला. व कनोली, मनोली या थोरात गटाच्या ताब्यातील ग्रामपंचायतींवर विखे गटाने वर्चस्व सिद्ध केले. संगमनेर तालुक्यातील ९४ पैकी थोरात गटाच्या भोजदरी, निमगाव टेंभी, निमगाव बुद्रूक, आंबी खालसा या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. … Read more

ग्रामपंचायत निवडणूक निकालाबाबत माजीमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- शिर्डी मतदार संघात सातत्‍याने सुरु असलेल्‍या विकास प्रक्रीयेला ग्रामपंचायत निवडणूकीत मतदारांनी चांगले पाठबळ दिले. सर्वसामान्‍य माणसाला विकासाचा केंद्रबिंदू मानून अव्‍याहतपणे सुरु असलेल्‍या विकास कामांवर मतदारांनी या निकालातून शिक्‍कामोर्तब केले असल्‍याची प्रतिक्रीया भाजपाचे जेष्‍ठानेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली. संगमनेर तालुक्‍यातील समाविष्‍ठ असलेल्‍या गावांपैकी ८ ग्रामपंचायतींसह राहाता तालुक्‍यातील २५ … Read more

राधाकृष्ण विखे पाटलांना मोठा धक्का ! या ठिकाणी गमावली सत्ता !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालात राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना आता पर्यंत धक्का लागताना दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यात स्वतःच्या गावात वीस वर्षापासून ताब्यात असलेली ग्रामपंचायतीत १७ पैकी १३ जागा परिवर्तन पॅनलने जिंकून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का दिला आहे. तर आता संगमनेर तालुक्यातील कनोली ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष … Read more

करोडो देशवासियांचे स्वप्न पूर्ण होणार – आमदार राधाकृष्ण विखे

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर हे राष्ट्रीय स्मारक ठरणार आहे. देशातील कोट्यवधी जनतेच्या भावना या मंदिर निर्माण कार्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. राम मंदिर हा एकात्मतेचा मानबिंदू आहे. प्रत्येक समाजघटकाचे यासाठी योगदान असले पाहिजे. करोडो देशवासीयांचे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण होत असल्याच्या भावना माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केल्या. कोल्हार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील भाजपचे हे नेते गेले आण्णा हजारेंच्या भेटीला !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-जेष्‍ठ समाजसेवक आण्‍णा हजारे यांनी कृषि क्षेत्राशी संबधित केलेल्‍या मागण्‍यांबाबत विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली सकारात्‍मक मार्ग काढण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न सुरु झाले आहेत. त्‍यादृष्‍टीने आज झालेल्‍या चर्चेत आण्‍णांनी केलेल्‍या सुचना केंद्रीय नेतृत्‍वाकडे पोहचविण्‍याची ग्‍वाही भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. कृषि क्षेत्राशी संबधित प्रश्‍नांसदर्भात समाजसेवक आण्‍णा हजारे … Read more

निवडणूक रणधुमाळी ! 17 जागांसाठी 79 उमेद्वारी अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- अस्तगाव ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी 79 इच्छुकांनी आपले उमेद्वारी अर्ज दाखल केले आहेत. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर न केल्याने अनेक दिग्गजांनी निवडणुकीकडे पाठ फिरविली आहे. या निवडणुकीचे चित्र 4 जानेवारी रोजी स्पष्ट होणार आहे. 4 जानेवारी हा माघारीचा अंतिम दिवस आहे. या निवडणुकीत जनसेवा मंडळ, लोकसेवा मंडळ या विखे … Read more

ग्रामपंचायत निवडणूक! ‘या’ तालुक्यामधील गावांमध्ये विखेंचे वर्चस्व

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- राहाता तालुक्यातील पंचवीस गावांत निवडणुका होत आहेत. त्यातील बर्‍याच ग्रामपंचायतींवर विखे समर्थकांचे वर्षानुवर्षे वर्चस्व आहे. तेथे महाविकास आघाडीचे मंडळ उभे करण्याच्या दृष्टीने हालतचाली सुरू झालेल्या आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झालेल्या संगमनेर तालुक्यातील चौदा ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहे. तेथे आमदार विखे यांचा गट व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा … Read more

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समन्वयातून विकासाला दिशा- आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  योजनांच्या अंमलबजावणीत शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे वेगळेपण राज्यात दिसून येते.यासाठी गावपातळीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संघटनेच्या माध्यमातून असलेला समन्वयच विकासाच्या प्रक्रियेला दिशा देणारा ठरत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. कोव्हीडच्या संकटानंतर प्रथमच जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्याची सहविचार सभा माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या … Read more

काँग्रेस नेत्यांवर विखे पाटलांनी डागली तोफ; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- विषय कोणताही असो सत्ताधारी विरोधकांवर आणि विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. नुकतेच अशाच एका मुद्यावरून भाजपनेते राधाकृष्ण विखे यांनी पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका केली आहे. काँग्रेसपक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून आता राज्यात राजकारण तापले आहे . भाजपने … Read more