नालेसफाईत अनेकांनी आपले हात साफ केलेत; विखेंची शिवसेनेवर टीका
अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान राज्यात पावसाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसला आहे. पाणीच पाणी झाल्याने मुंबईची तुंबई झाली आहे. याच मुद्द्यावरून राधाकृष्ण विखे पाटीलयांनी शिवसेनेला धारेवर धरले आहे. याबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले कि, गेल्या 25 वर्षांपासून मुंबईत तुमचीच सत्ता आहे. या … Read more





