राष्ट्रवादीच्याच कार्यक्रमातून रोहित पवारांना काढता पाय घ्यावा लागला…
अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांच्या जळगाव येथील कार्यक्रमात तुफान गोंधळ पहायला मिळाला. कार्यकर्त्यांना आवरता आवरता आयोजकांच्या नाकी नऊ आले. यामुळे रोहित पवार यांनी माइकचा ताबा घेत कमी वेळात आपले मनोगत व्यक्त करत काढता पाय घेतला. जळगावच्या राष्ट्रवादी कार्यालयात कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाल्याचे पाहून रोहित पवार यांनी थेट माईकचा … Read more


