आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघातील ही ग्रामपंचायत होणार बिनविरोध
अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या जामखेड तालुक्यातील जवळपास ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. मौजे सोनेगाव येथेही निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. गेली तीस वर्षीपासून ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. यावर्षी मात्र ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचा संकल्प सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले आणि सोनेगाव येथील … Read more






