आमदार रोहित पवारांच्या मतदार संघात निवडणुकीचे बिगुल वाजले

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-जामखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी शुक्रवारी प्रभाग आरक्षण जाहीर केले. आरक्षणामुळे अनेकांच्या अपेक्षा भंगल्या. तथापि, युवा कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कही खुशी आणि कही गम असे वातावरण सध्या आहे. प्रभाग १ सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग २ सर्वसाधारण महिला, प्रभाग ३ सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग … Read more

प्रचार दौऱ्यावर असलेल्या आमदार रोहित पवारांचा दौरा अचानक रद्द

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रादीचे युवा नेते व कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. मात्र, आज दुपारपासून त्यांनी अचानक दौरा रद्द केला आहे. दरम्यान पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराने सध्या वातावरण तापले आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना (महाविकास आघाडी) … Read more

विद्यमान आमदार रोहित पवार यांचे नाव का टाळले ?

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- कर्जत येथील नगरपंचायतने शहरात तयार केलेल्या दोन उद्यानांच्या लोकार्पण समारंभात कर्जत-जामखेड मतदारसंघाचे विद्यमान आमदार रोहित पवार यांचे नाव का टाळले, याचा जाब राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष सुनील शेलार यांनी विचारला असून उपनगराध्यक्ष नामदेव राऊत आणि मुख्याधिकाऱ्यांनी याचा खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केली. नगरपंचायतचा … Read more

नगरपरिषदेच्या खात्यात 11 कोटींचा निधी वर्ग

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल प्रकल्पातील ९३३ लाभार्थ्यांचे प्रलंबित ११ कोटींचे अनुदान राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने जामखेड नगरपरिषदेच्या खात्यात वर्ग झाले. या प्रकल्पाचे अनुदान राज्य व केंद्र शासनाकडे प्रलंबित होते. रखडलेल्या अनुदानासंदर्भात आमदार पवारांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा केली. १९ नोव्हेंबरला गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवांशी … Read more

देशाचं सोडा पण महाराष्ट्रात पण कोणालाही पवार कुटुंबावर विश्वास नाही

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- राजकारणात येण्यापूर्वी पवार मला मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,” अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. ‘सचिनकडून एखादा बॉल सुटला तर पोटावरील एकेक पॉपकॉर्न खात घरात पाय पसरुन टीव्हीवर मॅच पाहणारा मित्र ओरडायचा.. अर्रर्रर्र … Read more

आ.पवार यांनी व्टिट करून पंतप्रधानांवर उधळली स्तुतीसुमने !

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारचं कौतुक करायलाच हवं. देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही असंच काम होईल, असा विश्वास आहे. तसंच कोरोना हे दुसर्‍या महायुद्धानंतरचं जगापुढचं सर्वात मोठं आव्हान असून याविरोधात … Read more

आमदार रोहित पवारांचा फोटो पाहून तुम्हालाही वाटेल आमदार असावा तर असा…

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- रोहित पवार यांना आपली गाडी थांबवून अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीला धावले गेल्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. रोहित पवार यांनी स्वत: काट्यात गेलेली अपगातग्रस्त गाडी बाहेर काढण्यासाठी मदत केली. रोहित पवार यांचं हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. मांडवे- पिंगळी (ता.माण) यादरम्यान बुधवारी दहिवडीतील काटकर या शेतकऱ्याचा अपघात … Read more

आ. रोहित पवार यांना भाजप प्रवेशाचे निमंत्रण, रोहित पवार म्हणाले आपणच एकत्र काम करुयात ना !

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- आ.रोहीत पवार यांनी अल्पावधीतच अनेकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर त्यांचं फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. यात सर्वपक्षीय समर्थक आहेत. अशाच एका फॉलोअरने ट्वटिटरवर आ.रोहित पवार यांना उज्वल राजकीय भवितव्यासाठी भाजप प्रणित एनडीए मध्ये येण्याचं निमंत्रण दिले. या फॉलोअरने लिहिले की, भाजप आणखी बराच काळ सत्तेत असणार आहे. महाविकास … Read more

आमदार रोहित पवार यांची ‘या’ समितीवर झाली निवड

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-आपल्या कार्य कुशलता व जनमानसात आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करणारे कर्जत- जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे आपल्या कार्यामुळे नेहमीच चर्चेत राहतात. पुन्हा एकदा त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची एका शाळेच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय विकास समितीच्या सदस्यपदी आमदार रोहित … Read more

धार्मिकतेच्या मुद्द्यातही त्यांची श्रेय घेण्यासाठी धडपड… आमदार पवारांचा भाजपवर पलटवार

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- राज्यामध्ये करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन मध्ये सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. त्यानंतर मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले होते. तसेच दिवाळीचे औचित्य साधत महविकास आघाडी सरकारने धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी दिली. आता याच मुद्याचे भांडवल … Read more

आमदार रोहित पवार पोहचले ग्रामदेवतेच्या दर्शनास

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली राज्यातील मंदिरे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्यभरातील मंदिरं खुली करण्यास परवानगी दिल्यानंतर भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. यातच कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी कर्जतच्या ग्रामदैवताचे दर्शन घेतले. पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरातील मंदिरांचे दरवाजे भक्तासांठी पुन्हा उघडल्यानंतर रोहित पवार यांनी … Read more

आमदार रोहित पवारांना मिळाला हा पुरस्कार

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-आपल्या कार्य कुशलता व जनमानसात आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करणारे कर्जत- जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे आपल्या कार्यामुळे नेहमीच चर्चेत राहतात. नुकताच रोहित पवार यांचा ‘युवा नेतृत्व’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. फक्त बेभान होऊन आयुष्य जगणारी ती तरुणाई हा समज पूर्णपणे खोडून काढत समाजात अनेक तरुण … Read more

या खास कारणासाठी आमदार रोहित पवार मंत्री गडकरींच्या भेटीस

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- आपल्ल्या कार्यकुशलतेमुळे अल्पवधीतच जनमानसात पोहचलेले कर्ज – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे सामाजिक कामामध्ये नेहमीच अग्रेसर राहतात. नागरी समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे रोहित पवार यांनी मतदारसंघातील रस्ते विकासासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. मतदारसंघातील विकासकामांना आमदार रोहित पवार कायम प्राधान्य देत असतात. आपल्या … Read more

जामखेड तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था दूर व्हावी आ.रोहित पवारांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- नगर (राजेश सटाणकर यांचकडून) -जामखेड तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था दूर व्हावी, अशी मागणी अ.भा.वारकरी महामंडळाचे नाशिक-नगर विभाग प्रमुख हभप रवी सूर्यवंशी महाराज यांनी केली आहे. याबाबत आ.रोहित पवार यांना निवेदन देऊन श्री.सूर्यवंशी यांनी त्यांना साकडे घातले आहे. खर्डा गावाकडे जाणारे रस्ते अत्यंत खराब असून, ते दुरुस्त करावे कारण जवळपासच्या … Read more

आमदार पवारांच्या तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट; नागरिकांमध्ये भीतीचे सावट

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली असून गुन्हेगार आपल्या क्षेत्रात अपडेट होत गुन्हेगारीसाठी आता नवनवे फंडे वापरू लागला आहे. वाढती गुन्हेगारी हि पोलिसांबरोबरच आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. तसेच जिल्ह्यांतर्गत लुटीचे प्रकार देखील चांगलेच वाढीस लागलेले दिसून येत आहे. जिल्ह्यात दररोज कोठेतरी लुट झाल्याचे समोर येत आहे. यातच आमदार … Read more

भाजपचे नेते स्वार्थी राजकारणासाठी जोमात, सामाजिक प्रश्नावर मात्र कोमात ; रोहित पवार यांचा घणाघात

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-राज्यासह मुंबईत कोरोना संसर्ग कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्य सरकारने लोकल सुरू करण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. परंतु रेल्वे प्रशासन लोकल सुरू करण्याला जाणीवपूर्वक वेळकाढू पणा करीत असल्याचा आरोप राज्य सरकारकडून केला जात आहे. कोरोना काळातही श्रमिक … Read more

अमेरिकेतील ‘तो’ पाऊस पाहून आमदार रोहित पवार म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-   जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. २०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डोनाल्ड … Read more

आमदार रोहित पवारांच्या मतदार संघात पोलिसांची धडाकेबाज करवाई

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  आमदार रोहित पवार यांच्या तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी लुटमारी, अवैध धंद्यांचे वाढते प्रमाण पाहता पोलिसांनी तालुक्यात धडक कारवाई सुरु केली आहे. गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार जामखेड तालुक्यातील खर्डा, सोनेगाव, वाकी व राजुरी परिसरात छापे टाकून कल्याण हारजीत मटक्याचे साहित्य, देशी व विदेशी दारू बाॅक्स असे साडे अकरा … Read more