आमदार रोहित पवारांच्या मातोश्रीं म्हणाल्या…तोपर्यंत मी कसलाही सत्कार स्विकारणार नाही

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  कर्जत आणि जामखेडने स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेतला आहे. त्यासाठी स्थानिक नागरिक, पदाधिकारी, प्रशासन यांच्या सोबतीला स्थानिक आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार देखील या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. दरम्यान यावेळी बोलताना आमदार पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार म्हणाल्या कि, जोपर्यंत कर्जत जामखेड ही शहरे स्वच्छता अभियानात पहिल्या पाचमध्ये … Read more

पंकजा मुंडेंच्या त्या वक्तव्याबद्दल आमदार रोहित पवार म्हणाले

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-  भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कामाबाबत जाहीरपणे कौतुक केले होते. तसेच त्यांच्या या कार्याला सलाम देखील केला होता. पंकजा मुंडे यांच्या या ट्विटवर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या … Read more

कर्जत-जामखेड राजकीय रणसंग्राम ; आ. रोहित पवारांनी मांडली वर्षभराच्या कमाची जंत्री

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :-  कर्जत-जामखेड तालुक्यात राजकीय रणसंग्राम पेटला आहे. एका वर्षानंतर पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी कामाचा हिशेब विचारायला सुरूवात केली आहे. परंतु राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही नेहमीच कामात पारदर्शकता ठेवली आहे. निवडणुकीपूर्वीच पवार यांनी हा मतदारसंघ आदर्शवत करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे ते स्वतःहून कामाचा हिशेब मांडत असतात. फेसबुक पेजवर … Read more

रोहित पवारांनी कोंबड्या, मासे विकले ; प्रा. राम शिंदेंचा ‘हा’ गंभीर आरोप

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  २०१९ ची विधानसभा सर्वानीच अनुभवली. यात अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या. यात अनेक ठिकाणी मंत्री असलेले नेतेही पराभूत झाले. ‘कर्जत जामखेड मतदार संघातही तेच झाले. रोहित पवार यांनी तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. या निकालाला एक वर्ष पूर्ण होत असताना प्रा. शिंदे यांनी कर्जतमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत … Read more

निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते…

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-राष्ट्रवादी काॅंग्रेसला ओहोटी लागली, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते. वेलकम एकनाथ खडसे साहेब ! असे ट्विट करून आमदार रोहित पवार यांनी एकनाथ खडसे यांचे स्वागत केले आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आज हे जाहिर झाल्यानंतर … Read more

आमदार रोहित पवारांच्या मतदार संघात चोरट्यांचा सुळसुळाट

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतीच कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघातील जामखेड तालुक्यात सध्या चोरट्यांचा सुळसुळाट सुरु आहे. जामखेड शहरात आज पहाटे चोरट्यांनी तीन दुकाने फोडून चोरी केली. चोरटयांनी दुकानातीलच गोण्यांमध्ये किंमती वस्तू भरून नेल्याचे दिसून येते, असे … Read more

भाजप नेत्याचे रोहित पवारांवर टीकास्त्र… ते अज्ञानी असून त्यांनी माहिती घेऊन बोलावे’

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- सध्या आपल्या कार्यतत्परतेमुळे नावारूपाला असलेले कर्जत – जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्यावर भाजप नेत्याने घणाघात टीका केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे अज्ञानी आहेत, त्यांनी माहिती घेऊन बोलावे असं प्रतिपादन भाजपचे माजी मंत्री आणि प्रदेश अध्यक्ष किसान मोर्चाचे अध्यक्ष अनिल बोंडे यांनी केले आहे. तसेच या … Read more

गारूड्यांचा खेळ करणाऱ्यांचे आ. रोहित पवार यांच्या कार्यालयासमोर ‘असे’ अनोखे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- आज (सोमवार) १९ ऑक्टोबर रोजी मदारी समाजाच्या वतीने वसाहतीचे बांधकाम सुरु झाले नाही याच्या निषेधार्थ सकाळी साडे अकरा वाजता आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयासमोर गारुड्याचा खेळ सादर करत आंदोलन केले. तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाजातील २० कुटुंबास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. त्याचा निधीही प्राप्त झाला. … Read more

पवारांच्या त्या सभेवरून आमदार रोहित पवारांची दगाबाजांवर टीका

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात घेतलेल्या शरद पवारांच्या त्या सभेला आज वर्ष पूर्ण झालं आहे. याच जुन्या आठवणींना उजाळा देत आज आमदार रोहित पवार यांनी पक्षातून बाहेर गेलेल्या दगबाजांना चांगलाच टोला लगावला आहे. सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भर पावसातील ‘ती’ सभा राज्यातील जनतेला भावली आणि … Read more

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले आमदार रोहित पवार

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात परतीच्या पावसाने हौदास माजवला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला आहे. अशा संकटमय काळात कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार तात्काळ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आहे. कर्जत तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांसह रस्ते, शेत, घरे आदींचे नुकसान झाले. काही ओढे क्षमतेपेक्षा जास्त वाहिल्याने अनेक रस्ते … Read more

आ.रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर ‘गारुड्याचा खेळ’

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाजातील २० कुटुंबास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत मंजूर झालेल्या मदारी वसाहतीचे बांधकाम तात्काळ सुरू न झाल्यास सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी जामखेड तहसील कार्यालयासमोर पाल ठोकून धरणे आंदोलन तर आ.रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर गारुड्याचा खेळ मांडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन … Read more

आमदार रोहित पवार म्हणाले चौकशीत सत्य बाहेर येईलच…

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जलयुक्त शिवार योजनेवर साडेनऊ हजार कोटी खर्च झाले आहेत. ‘कॅग’च्या अहवालानुसार तो पैसा जनतेच्या हितासाठी व पाण्यासाठी खर्च झाला असता, तर तो वाचला असता. महाविकास आघाडी सरकारने कोणताही राजकीय हेतू न पाहता वाया गेलेल्या पैशांबाबत एसआयटी स्थापन केली आहे. चौकशीत सत्य बाहेर येईल, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. … Read more

जिल्ह्याच्या माजी पालकमंत्र्यांच्या प्रश्नाला आमदार रोहित पवारांचे सडेतोड उत्तर

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- फडणवीस सरकारच्या काळात गाजलेले जलयुक्त शिवार योजनेबाबत कॅगने ताशेरे ओढल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकारने याबाबत नुकतीच चौकशीचे आदेश दिले आहे. या चौकशीच्या आदेशावरून कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. जलयुक्त शिवार योजनेत नऊ ते साडेनऊ हजार कोटी रुपये खर्च झाला आहे कॅगच्या अहवालानुसार तो … Read more

शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीसाठी आमदार रोहित पवारांनी केले हे काम

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- कोरोना महामारीमुळे व्यापार पेठा अनेक दिवस बंद होत्या. यामुळे शेतकरी हवालील झालेला शेतकरी आर्थिक चिंतेत होता. तसेच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला होता. दरम्यान शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांची उत्पदकता वाढून आर्थिक बळकटी मिळावी यासाठी पवार पिता- पूत्रांचा वर्षभरापासून … Read more

मदतीसाठी त्यांनी खिळवली नजर रोहित दादा काही क्षणांत तिथे हजर

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-समस्येचे उत्तर हवे असले कि एकच नाव सध्या चर्चेत आहे, ते म्हणजे आमदार रोहित पवार होय. आपल्या कर्यतत्परतेमुळे जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार हे समाजसेवेसाठी व मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असतात. असाच काहीसा अनुभव राशीनकरांना नुकताच आला. पुरामुळे करपडी (ता.कर्जत) येथील मुख्य रस्त्यावरील ओढ्यावर … Read more

मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे; आमदार रोहित पवारांनी दिला शेतकऱ्यांना धीर

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये पाणी शिरल्याने बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यातच जिल्ह्यासह झालेल्या या पावसाचा कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील फटका बसला आहे. कर्जत तालुक्यातील अनेक भागात शनिवारी रात्रभर झालेल्या … Read more

कोरोना नसता, तर बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :-  माझ्या मतदारसंघातील याच नाही, तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था आहे. कारण या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे भाजपचे आमदार होते. याचा जाब खरंतर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता. मी विकासाचा हा दीर्घ बॅकलॉग भरुन काढण्यासाठी काम करतोय. कोरोना नसता, तर बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते, असे प्रत्युत्तर आमदार रोहित … Read more

रोहित पवारांवर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांवरच उलटला ‘तो’ गेम …

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  जामखेड राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांना ट्विट करत प्रतिउत्तर दिल आहे. गोपीचंद पडळकर यांनी आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून मिरजगाव येथील रस्त्यांची दुरवस्था वरून रोहित पवार यांच्यावर टीका केली होती यालाच उत्तर देताना पवार यांनी म्हणाले की माझे मित्र गोपीचंद पडळकर जी … Read more