‘त्या’ विधानावरून रोहित पवार यांची भाजप नेत्यावर टीका
अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेशमधील हाथरास प्रकरणावरून देशात सध्या संतापाची लाट उसळली आहे. यातच भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी या प्रकरणावर अतिशय धक्कादायक वक्तव्य केलं आहे.आता याच वक्तव्यावरून कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी त्या भाजप आमदारावर टीका केली आहे. दरम्यान हाथरास प्रकरणी सिंह म्हणाले कि, ‘मुलींचे चांगले संस्कार … Read more
