रस्त्याची झाली चाळण; रोहित दादा जरा इकडेही लक्ष द्या
अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटमय काळात समस्यांचे राजकीय भांडवल करणाऱ्या विरोधकांना आपल्या शैलीत उत्तर देणारे आमदार रोहित पवार हे चांगलेच चर्चेत असतात. मात्र आता त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या नगर-सोलापूर रस्त्याची चाळण झाली आहे. याकडे जरा लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करू लागले आहे. देशाच्या उत्तर व दक्षिण भागाला जोडणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता … Read more



