‘तो’ आमच्या कुटुंबातला विषय, कुणी मध्ये पडण्याची गरज नाही; आ. रोहित पवार पार्थ पवारांविषयी म्हणाले…
अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :-अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या मागणीवर खा. शरद पवार यांनी ‘माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. तो अप्रगल्भ आहे. ‘ असे म्हणत फटकारले होते. यावरून राजकीय वातावरण तापले. अनेकांनी अनेक अंदाजही बांधले. यावर बोलताना आ.रोहित पवार म्हणाले, पार्थ पवार … Read more