२० फेब्रुवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोहित पवारांच्या मतदारसंघात
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सरकारची प्रत्येक योजना गरजू आणि पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. यात हलगर्जीपणा केला, तर गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला. सर्वसामान्य व्यक्तींना शासकीय योजना घरपोहोच करण्यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत महावीर भवन येथे आमदार पवार यांनी तालुक्यातील विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत … Read more