Rohit Pawar : ‘त्या’ पाच मतदारसंघाची जबाबदारी रोहित पवारांच्या खांद्यावर ! अहमदनगर जिल्ह्यातील…

MLA. Rohit Pawar

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार यांचे नाव नेहमीच चर्चेत असते, मागील विधानसभा निवडणुकीत विविध सामाजिक कामाच्या जोरावर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एका दणक्यात भाजपच्या ताब्यातून हा मतदारसंघ सोडून घेतला आणि कर्जत – जामखेड मतदारसंघाचे आमदार झाले. त्यांच्या या दमदार कामाची दखल पक्षश्रेष्ठींनी लवकरच घेतली आहे. राष्ट्रवादीचे(NCP) आमदार … Read more

आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नांना यश ! ४ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर…

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  महाराष्ट्र सरकारकडून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी चोंडीसाठी ४ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चोंडी येथे पर्यटन वाढावे यासाठी आमदार रोहित पवार सतत प्रयत्न करत होते. पर्यटन विकासानंतर स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तसेच या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालही या ठिकाणी होईल, असा … Read more

कर्जत नगर पंचायत गटनेतेपदी ‘यांची’ निवड ! .… आता प्रतीक्षा नगरपंचायतीच्या ‘नगराध्यक्षाची’

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-   कर्जत नगर पंचायतीच्या राष्ट्रवादीच्या पंधरा नगर सेवकांचा एकत्रित गट नोंदणी करण्यात आली असून, आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते पदी राष्ट्रवादीचे नगरसेवक संतोष मेहेत्रे यांची तर उप गटनेते सतीश तोरडमल पाटील यांची नियुक्ती केली आहे. तसे जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्वानी पत्र देऊन ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. कर्जत नगर … Read more

‘या’ नगरपंचायतीवर येणार पुन्हा महिलाराज ..!

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  नुकतीच मुंबई येथे राज्यातील नगर पंचायतीच्या आरक्षण सोडत काढण्यात आली. यात कर्जत नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिलासाठी आरक्षण जाहीर झाले असल्यामुळे आमदार रोहित पवार कोणाच्या हाती नगरपंचायतच्या सत्तेची चावी देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कर्जत नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपात जोरदार लढत झाली मात्र … Read more

‘तो’ नवस आ. रोहित पवार यांनी तुळजापुरात जाऊन फेडला !

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-  आ. रोहित पवार यांना कोरोनातून लवकर बरे कर, असे साकडे घालत कर्जतचे बळीराम धांडे यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानीला साकडे घालत नवस बोलले होते. आ. रोहित पवार यांनी तुळजापूरला भेट देऊन आई तुळजाभवानी पुढे नतमस्तक होत धांडे यांचा नवस फेडला. आ. रोहित पवार यांना कोरोना झाला असताना गावागावांत अनेक … Read more

राष्ट्रवादी युवकच्या प्रदेशाध्यक्षपदी रोहित पाटील निश्चित?

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  सर्वाधिक 28 नगर पंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चस्व मिळवलं आहे. या सगळ्यात नगर पंचायत निवडणूक गाजवली ती दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटीलने. अवघ्या 23 वर्षाच्या या उमद्या पोरानं स्वकियांसह विरोधकांनाही धोबीपछाड देत कवठे-महाकाळ नगर पंचायत आपल्या ताब्यात मिळवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांच्या तोंडावर … Read more

आमदार रोहित म्हणतात : ‘ती’ केवळ चर्चाच… त्या चर्चा खऱ्याच असतात असे नाही!

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- मागील चार-पाच महिन्याच्या काळापासून अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री बदलाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या संदर्भात स्वतः मंत्री मुश्रीफ यांनीच भाष्य केले होते. परंतु याबाबत आमदार रोहित पवार म्हणाले, पालकमंत्री बदल ही केवळ चर्चाच आहे. त्या चर्चा खऱ्याच असतात असे नाही.असे सांगत पालकमंत्री बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चेला ब्रेक दिला … Read more

अहमदनगर जिल्ह्यासाठी 540 कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- जिल्‍हा वार्षिक योजनेत (सर्वसाधारण) सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यासाठी 540 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा राज्‍याचे वित्‍त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी राज्यस्तरीय बैठकीत अहमदनगर जिल्ह्याची आढावा बैठक घेतांना आश्वस्त केले. राज्यस्तरीय बैठकीत मुंबई येथून दूरदृष्य प्रणालीव्दारे जिल्ह्याच्या सन 2022-23 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! कर्जत मध्ये आमदार रोहित पवारांनी मारली बाजी

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. कर्जत नगरपंचायत निवडणूक या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे यांच्यामुळे संपूर्ण राज्यभर यामध्ये गाजली. यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे केवळ जिल्ह्याचे नाही तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यातच महत्वाची माहिती समोर आली असून … Read more

रोहित पवार म्हणाले पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवणे चुकीचे !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  दाओसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन बैठकीत बोलता बोलता थांबले. त्या संबोधनावेळी टेलिप्रॉम्प्टर अचानक थांबल्याने पंतप्रधान मोदींना पुढे बोलता आले नाही, असा आरोप करून त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही टीका केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी … Read more

‘या’ आमदाराच्या आरोग्यासाठी तुळजापुरात आई जगदंबेला साकडे!

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  राजकीय नेते व त्यांचे समर्थक यांचे अतूट नाते आहे. अनेकदा आपल्या समर्थक असलेल्या एखाद्या कार्यकर्त्यासाठी राजकीय नेते आपले महत्त्वाचे काम सोडून ‘त्या’ कार्यकर्त्यांच्या कमाला प्राधान्य देतात तर समर्थक ‘तुमच्यासाठी काहीपण’ या भूमिकेत असतात. असाच अनुभव कर्जत जामखेड तालुक्यात आला.कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे कोरोना बाधित आहेत. ते … Read more

जिल्हा बँकेच्या ‘ या’ संचालकास कोरोनाची लागण, म्हणाले…लक्षण नसतांनाही..

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक तथा कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक बिपीनदादा कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली असून स्वतः खा.विखे यांनी फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. जिल्ह्यातील अनेक मंत्री, आमदार- खासदार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री तथा राहता विधानसभा मतदार संघाचे … Read more

कर्जत नगरपंचायतची निवडणूक रद्द करा!

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- कर्जतच्या प्रभाग क्र.१४ च्या निवडणूक प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवरांना कर्जत- जामखेडचे आ. रोहित पवार यांनी दबाव, दडपशाही व दादागिरी करून व आमिष दाखवून गैरप्रकाराने उमेदवारांवर दबाव टाकून राष्ट्रवादीत प्रवेश करून घेऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याने व इतर देखील वॉर्डमध्ये गैरप्रकाराने उमेदवारी मागे घ्यायला लावल्याने राज्य निवडणूक आयुक्त … Read more

त्यांनी पैशाच्या जोरावर लोकशाही चिरडली माजी मंत्री राम शिंदे यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  पवार घराण्याचा वारसा सांगता, लढवून दाखवा निवडणूक दोन दिवसांवर आली असताना विरोधी उमेदवार फोडता लाज वाटली पाहिजे, त्यांनी केवळ पैशाच्या जोरावर लोकशाही चिरडन्याचे काम केले आहे.(ram shinde)  अशी टीका माजीमंत्री प्रा राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केली आहे. कर्जत नगर पंचायत निवडणुकीत भाजपाच्या प्रचारा सांगता सभेचे … Read more

गुजरातच्या दोन लोकांकडून देशाची दिशाभूल – पटेल

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  गुजरात मधील दोन लोकांनी गुजरात मॉडेलच्या नावावर देशाची दिशाभूल करीत आहेत. आपल्याला नगर पंचायत आपल्या विचाराची असेल तर लवकरच देशही आपल्या विचाराचे होईल.(Hardik Patel)  एका नवनिर्माणाच्या स्वप्नाची सुरुवात या मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातुन होईल, असे प्रतिपादन गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी केले. कर्जत नगरपंचायत … Read more

सध्या इडीची किंमत शेतकऱ्याच्या खिशातील बिडीपेक्षा कमी : मुंडे

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- सध्या इडीची किंमत आमच्या शेतकऱ्याच्या खिशातील बिडीच्या किंमती पेक्षा कमी झाली आहे. अशी टीका सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. कर्जत येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.(Minister Dhananjay Munde)  पुढे ते म्हणाले की, कर्जतकरांनी रोहित पवार यांना निवडून दिले दोन वर्षात कर्जतचे नाव गुजरात पर्यत पोहचले. आगामी … Read more

रोहित पवारांच्या दडपशाही विरोधात माजी मंत्री राम शिंदेंचे मौन धरणे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहत असून नेतेमंडळींकडून निवडणुका जिंकण्यासाठी डावपेच रचले जात आहे. असेच काही राजकीय डावपेच कर्जत मध्ये होत असलेल्या निवडणुकीमध्ये देखील दिसून येत आहे.(Ram Shinde) कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये आ. रोहित पवार हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दडपशाही करत असल्याचा आरोप करत माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी … Read more

राम शिंदे पुन्हा एकदा हारले ! शेवटी मौन आंदोलन सुरू …

Ram Shinde

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- आमदार रोहित पवार व माजीमंत्री राम शिंदे यांच्या लढाईत पुन्हा एकदा राम शिंदे यांचाच पराभव झाल्याचे आज पहायला मिळालेय. निमित्त होते ते कर्जत नगर पंचायतीच्या निवडणुकीचे. आज उमेवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपच्या चार ते पाच उमेदवारांनी अचानक उमेदवारी अर्ज माघारी घेतले. यावर संतप्त झालेले भाजपचेप्रदेश … Read more