‘या’ आमदारास ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित!
अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी कोरोना काळात मतदारसंघासह महाराष्ट्रात केलेल्या सर्व कामाचा लेखाजोखा पाहून त्यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंटने सन्मानित केले. त्यामुळे आमदार पवार यांच्या कामाचा डंका सातासमुद्रापार वाजत आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन तर्फे जगभरातील शंभर देशांमध्ये ग्लोबल प्लीज कॅम्पेन हा उपक्रम सुरू आहे. याअंतर्गत … Read more


