माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या मुलीचे लग्न… लाडक्या मुलीला निरोप देताना …

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- माजी मंत्री प्रा राम शिंदे यांची कन्या डॉ. अक्षता आणि सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील बावची येथील कुंडलीक नारायण खांडेकर यांचे सुपुत्र जिल्हाधिकारी श्रीकांत यांचा शुभविवाह पुणे येथील रिट्स कार्लटन हॉटेल मध्ये काल दुपारी पार पडला. राम शिंदे यांना डॉक्टर लेकीसाठी कलेक्टर जावई मिळाला आहे. लग्नाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित … Read more

आ.रोहित पवारांना मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतेयं’

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- आमदार झाल्यापासून रोहित पवारांना ते स्वयंघोषित मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतेय, त्यांना ऊठसूट केंद्र सरकार दिसत आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची मोजू नये. त्याऐवजी स्थानिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत अशी टीका आ.गोपीचंद पडळकर यांनी केली. भाजप नेते आ.गोपीचंद पडळकर हे जामखेड तालुक्यात आल्यानंतर श्री क्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी … Read more

आमदार रोहित पवार म्हणजे ‘पोष्टरबॉय’

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- आमदार झाल्यापासून रोहित पवार यांना आपण स्वयंघोषित मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत आहे. त्यांना ऊठसूट केंद्र सरकार दिसत असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची मोजू नये. त्याऐवजी स्थानिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत अशी टीका आ.गोपीचंद पडळकर यांनी केली. आमदार पडळकर हे जामखेड तालुक्यात आल्यानंतर श्री क्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी … Read more

आमदार रोहित पवारांना कर्जत-जामखेड मतदारसंघातून पळून जावं लागेल

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी वादाचे केंद्रबिंदू बनत असलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा आपल्या बोलण्यातून वादाला जागा दिली आहे. नुकतेच त्यांनी कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर घणाघात केला आहे. घोंगडी बैठकीच्या निमित्ताने कर्जत जामखेड मतदार संघाच्या दौऱ्यावर असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी … Read more

जे एका मंत्र्याला जमले नाही, ते काम वर्षभरात आ. रोहित पवार यांनी करुन दाखवले !

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- जगात दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान म्हणून शिर्डीच्या साईबाबा मंदिराकडे बघितले जाते. आज त्याठिकाणी विश्वस्त मंडळ स्थापन करताना प्रामुख्याने साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी विकासाचा सुक्ष्म दृष्टीकोन असणारीच व्यक्ती नेमावी, राज्यात अनेक तरुण नेतृत्व आहेत, त्यात महाविकास आघाडीतदेखील अनेक चांगले आणि कर्तबगार नेते असून कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी अल्पावधीतच विकासाची … Read more

संभाजीराजेंना पाठिंबा देत आमदार पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यावर शाब्दिक टीका !

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. यातच मराठा आरक्षणाचा प्रमुख चेहरा बनलेले छत्रपती संभाजीराजे हे राज्याच्या विविध भागात दौरा करत आहे. यातच संभाजीराजे यांच्या यांच्या भूमिकेला आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिला. मात्र यावेळी त्यांनी ‘सवंग प्रसिद्धीसाठी काही पण बोलू नका’ नका असा शाब्दिक टोला … Read more

आ.रोहित पवारांच्या संकल्पनेतून कर्जत व जामखेड शहर होणार सुरक्षित !

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- आ.रोहित पवारांच्या संकल्पनेतून कर्जत व जामखेड शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्प’ राबवण्यासाठी ६ कोटी ३७ लक्ष रुपयांच्या खर्चास नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या शहरांच्या अंदाजे ४९ स्थळांवर सुमारे १२० सीसीटीव्ही कमेरे व १३ पब्लिक अॅड्रेस सिस्टीमची करडी नजर राहणार आहे.उच्चस्तरीय शक्ती प्रदत्त समितीच्या वतीने हा … Read more

आमदार रोहित पवारांनी परराज्यातून उपलब्ध केले बियाणे !

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- जामखेडच्या खरीप पिक पुर्वनियोजनाचे गणित अखेर जुळले आहे. आमदार रोहित पवार यांनी राज्यासह परराज्यातूनही उपलब्ध बियाणे उपलब्ध केले आहे. गावांचे तीन गट करून कर्जत तालुक्यात ३५ तर जामखेड तालुक्यात घेतल्या ३० बैठका राजेंद्र पवार यांनी घेतल्या आहेत. कृषी विज्ञान केंद्र बारामती, कृषी विभाग व कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था … Read more

आ.रोहित पवारांच्या माध्यमातून १५० वर्षे जुन्या घाट पाय-यांची दुरुस्ती.

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :-  जामखेड तालुक्यातील चौंडी या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी असणा-या स्मारकाला स्थानिक आ. रोहित पवार यांनी आज भेट दिली. चौंडी येथील वाडा आणि महादेव मंदिर परिसरातील पायऱ्यांना अहिल्यादेवी घाट म्हणून ओळखले जाते. गेल्या १५० हून अधिक वर्षांपासून हा घाट मातीत बुजला होता. स्थानिक आ. रोहित पवार यांच्या … Read more

“कमवत्या व्यक्तीच्या निधनामुळे निराधार झालेल्या महिलांना ‘आधार’” – असा उपक्रम राबवणारे ‘आ. रोहित पवार’ ठरले राज्यातील पहिले आमदार

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे कोरोनाची लागण होऊन निधन झाल्यामुळे निराधार झालेल्या कर्जत व जामखेड तालुक्यातील महिलांच्या कुटुंबांचा रोजगाराचा प्रश्न आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे राबवण्यात येणा-या ‘आधार’ या उपक्रमाद्वारे सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून निराधार महिलांना स्वयं रोजगार सहाय्य, प्रशिक्षण … Read more

रोहित पवार झाले आक्रमक म्हणाले आपल्या पायाखाली काय जळतंय ते बघा आधी….

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट धुमाकूळ घालत आहे, मात्र एन संकटाच्या वेळेतही राजकारण आणि टीकाटिप्पणी थांबायला तयार नाही. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कोविड केअर सेंटरमध्ये केलेल्या नृत्यावरून सुरू वाद निर्माण झाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी होतेय. अतुल भातखळकर यांनीही पवार यांच्यावर टीका केली … Read more

आजोबांनी चिअरलीडर्स नाचवल्या, तर नातू कोविड सेंटरमध्ये नाचतोय

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- कोरोनाच्या पार्शवभूमीवर राज्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. यातच जामखेड मधील कोविड सेंटर सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. जामखेड मधील कोविड सेंटरमधील आमदार रोहित पवार यांचा डान्स सध्या व्हायरल झाल्या पासून काही जणांनी यावरून त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी कोविड … Read more

आ.रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :-  कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचा कोविंड सेंटरमधील झिंगाट गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहित पवार यांच्या या डान्सवर भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी टीका केली आहे. “रोहित पवार यांनी किंवा इतर कोणत्याही नेत्यांनी कोरोनाचा प्रसार होईल असे वागू नये. एक मंत्री … Read more

“कर्जत जामखेडमधील शेतमाल साठवणुकीची चिंता कायमची मिटणार.”

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कर्जतमधील मिरजगाव व जामखेड येथील खर्डा भागात एकूण ५ कोटी ७४ लाखांचे प्रत्येकी ३ हजार मेट्रीक टन क्षमतेचे राज्य वखार महामंडळाचे भव्य वखार उभे राहणार असून आ. रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याल्या यश आले आहे. वखार उभारणीच्या कामाला मान्यता मिळाली असून येत्या काही दिवसात वखार बांधकामाची निविदा जाहीर … Read more

फडणवीसांनीही केंद्राला पत्र लिहावं : रोहित पवार

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- चक्रीवादळाच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. भाजप नेते नितेश राणे यांनी मुुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर कडाडून टीका केली होती. त्यानंतर भाजप नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांना लक्ष करत टीकेचे बाण सोडले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता … Read more

आ.रोहित पवार यांनी सांगितली देशातील लसीकरण लवकर होण्यासाठी आयडीया !

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट असताना देशात दिवसाला चार लाख कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत होते. अशा वेळी भारतात पश्चिम बंगाल, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये निवडणुका सुरू होत्या. तसेच विविध कार्यक्रमात ठीक ठिकाणी मोठी गर्दी होत होती. या सगळ्या गोष्टींमुळे देशवासियांना लसीची गरज असताना लसीचे उत्पादन वाढायला देश कमी पडला. या … Read more

आमदार पवारांच्या तालुक्यात पाण्याचे नियोजन कोलमडले

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  सिंगल फेजचे रोहित्र जळाले असल्याने जामखेड तालुक्यातील बांधखडक ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा बंद आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आता गावकऱ्यांची शासकीय विहिरीवर पाण्यासाठी धावाधाव सुरू झाली. त्यामुळे गावकऱ्यासंमोर कोरोनासह पाणीटंचाईचेही संकट उभे राहिले आहे. सविस्तर माहिती माहिती अशी कि, सातशे लोकसंख्या असलेले बांधखडक गावात पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे. गावाला … Read more

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वरदान असणारे ते आवर्तन सुटले..

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वरदान असणार्‍या कुकडी प्रकल्पातील आडगाव धरणांमधून गुरुवारी रात्री 521 क्यूसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. या पाण्यामुळे पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यातील शेतकर्‍यांना ऐन उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई … Read more