राम मंदिर उभारणीच्या कामासाठी आमदार जगतापांनी दिले….

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-सर्व देशाचे अल्सखा लागून राहिलेले प्रभू श्रीराम यांचे मंदिर अयोध्येत उभारण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यांनतर या मंदिराच्या उभारणीसाठी सुरुवात झाली आहे. देशभरातून यासाठी निधी संकलित केला जात आहे. आतापर्यंत 1 हजार कोटीहून अधिकचा निधी संकलित झाला आहे. नुकतेच नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कुटुंबियांच्या वतीने आयोध्या येथे … Read more

यांच्यासाठीच आमदार जगताप यांची जिल्हा बँक निवडणूकीतून माघार!

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांना जिल्हा बँकेसाठी बिगरशेती मतदारसंघातून महाविकास आघाडीकडुन उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गायकवाड यांच्यासाठी आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांनी मनाचा मोठेपणा दाखवून या निवडणकीतून माघार घेऊन गायकवाड यांना संधी दिली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सेवा संस्था मतदारसंघातून बँकेचे विद्यमान संचालक ॲड.उदय शेळके … Read more

राष्ट्रवादी पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी -आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप यांनी या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करुन त्यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उध्यक्ष प्रविण शेलार, युवकचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष ऋषीकेश गायकवाड, ज्येष्ठ नेते संजय इंगळे, उध्दव इंगळे, … Read more

आमदार जगताप म्हणाले…महावितरण विरोधात गुन्हा दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- महावितरण कंपनीने महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता शहरातील रस्त्यांची मनमानी पद्धतीने खोदाई करून रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे, त्यामुळे संबधितांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी आ.संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. नगर शहरात मुख्यत: नगर … Read more

शहराचा सर्वांगीन विकास करुन एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील -आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- शहरातील विकासात्मक दृष्टीकोनाने कामे सुरु आहेत. शहराचा सर्वांगीन विकास करुन एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अमृत योजना, भुयारी गटार, अंडरग्राउंड वायरिंग व फेज टू लाईन टाकण्यासाठी शहरातील अनेक रस्ते खोदण्यात आले होते. रस्त्याची झालेली दुरावस्थेची जाणीव ठेऊन रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करुन ही कामे मार्गी लावण्याचे काम … Read more

सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी पतसंस्था चळवळीचे योगदान महत्त्वाचे राहिले -आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-  जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी पतसंस्था चळवळीचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. सर्वच पतसंस्थांचा कारभार चुकीच्या पध्दतीचा नसून, अनेक पतसंस्थांनी उत्तम पध्दतीने कार्य करुन आपले नांव उज्वल करुन एक विश्‍वास निर्माण केला आहे. गरजेच्या वेळी पतसंस्था आधार देण्याचे काम करतात. मात्र कर्जाची परतफेड करताना ती कर्जदारांनी प्रमाणिकपणे करण्याची गरज आहे. संस्था टिकवण्यासाठी … Read more

…तर कारवाईसाठी तयार रहा! ‘या’ आमदारांचा मनपा अधिकारी ठेकेदारांना इशारा

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- शहरामध्ये फेज २ व अमृत भुयारी गटार योजनेच्या कामामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. तसेच काही रस्त्यांच्या पॅचिंगच्या कामास सुरुवात झाली आहे. या रस्त्याच्या रुंदीकरण भागात डांबरीकरण करण्यात येणार आहे. विविध विकास कामातून शहराचे रुप बदलायचे आहे. यासाठी अधिकारी, ठेकेदार यांनी … Read more

शहरात खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम दोन दिवसात होणार सुरु

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- शहरांमध्ये पाईपलाइन, वीज तारांचे भुयारी वायरिंग व भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम दोन ते तीन दिवसात सुरु होणार असून, या पार्श्‍वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी रविवारी (दि.31 जानेवारी) दिल्लीगेट येथील रस्त्याची पहाणी केली. तर संबंधीत ठेकेदार व मनपा अधिकार्‍यांना काम चांगल्या पध्दतीने दर्जेदार व लवकर … Read more

‘हे’ आमदार म्हणतात ‘महापालिका हे आपले कुटुंब’

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- महापालिकेच्या माध्यमातून मला दोनदा महापौरपद मिळाले. त्या माध्यमातून नगरकरांची सेवेची संधी मिळाली. या संधीच्या जोरावर नगरकरांनी मला दुसऱ्यांदा आमदारकीच्या पदावर विराजमान केले. याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. महापालिका ही आपल्या सर्वांची कुटुंब आहे. असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. केडगाव प्रभाग समिती कार्यालयाच्यावतीने सहावा व सातवा … Read more

गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक – आ.संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक आहे. यासाठी प्रत्येक गावकऱ्याने राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन गावचा विकास साधावा. निवडणुका संपल्या की पक्षीय मतभेद बाजूला ठेवावे. डॉ.बबन डोंगरे यांच्यावर नवनागापूरमधील ग्रामस्थांनी विश्वास ठेवून सत्ता दिली. ते सत्तेच्या माध्यमातून गावच्या विकासाला चालना देतील. नवनागापूर भाग हा शहराच्या जवळील … Read more

जिल्हा बँक निवडणूक : अखेरच्या  दिवशी इतके अर्ज दाखल!

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या नियोजनात सुरु झाली आहे. अखेरच्या मुदती पर्यंत एकूण ३१२ उमेदवारी अर्ज दाखल झाले.  काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या  दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तब्बल २०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. काल उमेदवारी दाखल करणारात मंत्री … Read more

शहर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. जगताप

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-भविष्यात नगरमध्ये चांगले कामे उभी राहतील. यासाठी आपण प्रयत्नशील आहे. नगर शहराच्या विकासासाठी शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा सुरु आहे. शहरातील अनेक भागात कामे सुरु आहेत. या कामांमधून शहरातील प्रलंबित कामांना चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. प्रभाग क्र. ११ मधील कोंबडीवाला मळा येथील ड्रेनेज लाइन कामाचा … Read more

नगरच्या कवीने सादर केलेल्या कवितांचा संग्रह जाणार ना. शरद पवारांच्या भेटीला

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- येथील कवी विनोद शिंदे यांचा संवेदना प्रकाशन संस्था, पुणे यांच्या वतीने माजी संमेलनाध्यक्षा डॉ.अरुणाताई ढेरे यांचे हस्ते व गझलकार रमण रणदिवे यांचे प्रमुख उपस्थितीत शेते कापणीसाठी पांढरी झाली आहेत या कविता संग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या कविता … Read more

रसिकांसाठी खुशखबर! सावेडी नाट्य संकुलासाठी कोटींचे विशेष अनुदान मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-सावेडी नाट्य संकुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होते. पूर्वी सन २०११ साली शासनाच्या वतीने सावेडी नाट्यगृहासाठी दोन कोटी रुपये इतके विशेष अनुदान मंजूर झाले होते. पण त्या नंतर सावेडी नाट्यगृहाच्या कामाची व्याप्ती व आसन क्षमता पाहता, सावेडी नाट्यगृहासाठी अंदाजे ११ कोटीच्या आसपास खर्च येणार होता. महानगरपालिकेने शासनाच्या वतीने … Read more

त्यासाठी केडगावला १० कोटी द्या सभापती मनोज कोतकर यांची आमदार संग्राम जगताप यांच्याकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-केडगाव हे नगर शहराचे एक मोठे उपनगर आहे. दिवसेंदिवस या उपनगराचा विस्तार वेगाने वाढत आहे. या भागातील नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. रस्ते, लाईट, ड्रेनेजसह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी केडगावच्­या विकासासाठी जिल्हा नियोजन शासनाकडून १० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा. अशी … Read more

लटकणाऱ्या तारांपासून सुटका होणार; वीजवाहिन्या होणार भूमिगत !

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-येथील सावेडी उपनगरातील तोफखाना पोलिस ठाणे ते भिस्तबाग चौकापर्यंतच्या रस्त्यावरील विद्युत वाहिन्या भूमिगत होणार आहेत. या कामासाठी 2 कोटी 30 लाख 80 हजार खर्चाच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी मान्यता दिल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे. सावेडीतील प्रमुख रस्ता म्हणून ओळखला जाणारा तोफखाना पोलिस चौकी ते भिस्तबाग … Read more

जरे यांना न्याय मिळण्यासाठी लढा उभारु – आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या व यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांना न्याय मिळेपर्यंत लढत राहू. असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्त्या जरे यांच्या हत्या करणाऱ्या सूत्रधारास अटक करावी यासाठी विविध संघटनांनी कॅन्डल मार्च काढला होता. त्याच्या समारोप प्रसंगी आ. जगताप बोलत होते. यावेळी ते म्हणाले … Read more

निर्भयाच्या न्यायासाठी लढणाऱ्या ‘रेखा जरे’ न्यायपासून वंचित

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या रेखा जरे या पिडीत महिलांच्या मदतीला नेहमी धावून जायच्या. कोपर्डीतील निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र आज त्यांचीच हत्या झाल्यानंतर सारे काही शांत झाल्यासारखे वाटते. या हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठेला तात्काळ अटक व्हावी अशी मागणी जरे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली आहे. … Read more