आमदार संग्राम जगताप म्हणाले युवकांनी आपले…

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कोरोना संसर्गजन्य विषाणूवर मात करण्यासाठी देशामध्ये सलग तीन महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना खासगी नोकरी, व्यवसाय गमावावे लागल्यामुळे त्यांच्यावर व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. संकटाच्या काळात संकटावर मात करुन आपले जीवन पूर्ववत करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. या काळात प्रत्येकाला मदत व्हावी, यासाठी प्रामाणिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवभोजन थाळीत भ्रष्टाचार, ‘या’ सत्ताधारी आमदाराची पोलिसांत तक्रार !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- लॉकडाऊनच्या काळात शिवभोजन थाळीची विक्री करणाऱ्या केंद्रचालकांनी मोठा भ्रष्टाचार करून शासकीय रकमेचा अपहार केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, असा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केला आहे. या अर्जात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने गोरगरीबांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या शिवभोजन योजनेत … Read more

तर रेशन दुकानदारांवर कारवाई करा : आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24  :- संकटाच्या काळात प्रत्येकाने माणुसकी जपण्याचे काम केले पाहिजे. नागरिकांना सांभाळण्याचे काम सरकारचे आहे. सरकारने दिलेल्या सुचनांचे पालन प्रत्येक रेशनदुकानदाराने केले पाहिजे. सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत प्रत्येक रेशनदाराने आपले दुकान उघडे ठेवले पाहिजे. प्रत्येकाने माणुसकीचे भान ठेवून वागावे. चुकीचे काम केल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल. प्रत्येक माणसाला शासनाने दिलेला अन्नधान्याचा साठा … Read more

आमदार संग्राम जगताप म्हणाले घरात रहा, सुरक्षित रहा आणि…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये, त्याचा प्रादुर्भाव रोखावा, यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सुविधा नागरिकांसाठी सुरू ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. राज्य शासनाकडूनही आवश्यक त्या सर्वसुविधा पुरविल्या जात आहेत. मात्र, नागरिकांनी अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली विनाकारण घराबाहेर पडू नये. कोरोनाचा संसर्ग … Read more

नगरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा – आमदार संग्राम जगताप

नगर : नगरमध्ये दिवसाढवळ्या चोऱ्या, घरफोडी, चेन स्नॅचिंग व मारहाणीचे प्रकार होत आहेत.  कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला  असल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला. नगरला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी  गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र देऊन केली आहे. दरम्यान, ५ मार्चला अशी आढावा बैठक प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांसमवेत घेण्याची मागणी … Read more

शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा: आमदार जगताप

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  संत गाडगेबाबा यांनी अनेक वर्षांपूर्वी स्वच्छतेचे महत्त्व देशाला आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितले आहे. गावोगावी स्वच्छतेतून आरोग्याचे महत्त्व समाजाला कळावे, यासाठी ते अनेक ठिकाणी जाऊन सांगत असत. दगडात नव्हे तर माणसांत देव पाहण्याचे त्यांनी शिकवले. गाडगेबाबांचे विचाराने स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी हागणदारीमुक्ती योजनेतून गावांना दिशा दिली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

आमदार संग्राम जगताप मनपात !

अहमदनगर :- महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची विविध प्रकारची देणी थकीत असल्याने आमदार संग्राम जगताप यांनी मनपात जाऊन उपायुक्त प्रदीप पठारे यांच्याशी चर्चा केली. थकीत देणे अदा करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही आमदार जगताप यांनी दिल्या. मनपा कर्मचाऱ्यांना पाचव्या व सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम, पदोन्नत्या व त्यातील फरक अद्याप मिळालेला नाही. याबाबत आमदार जगताप यांनी महापालिकेला पत्र देऊन … Read more

ज्यांनी शिवसैनिकांची हत्या केली, त्या लोकांशी हातमिळवणी करायचा आदेश दिलाय का?’

महापालिका पोटनिवडणुकी दरम्यान शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या घेतलेल्या भेटीबद्दल शिवसेनेचे पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. शहर राष्ट्रवादीने मदत करण्याची विनंती करण्यासाठी कोरगावकर यांनी आमदार जगताप यांची मागणी केली होती.केडगाव येथील वसंत ठुबे या दिवंगत शिवसेना कार्यकर्त्याचे बंधू प्रमोद ठुबे यांनी ही तक्रार केली … Read more

आमदाराच्या प्रभागातच स्वच्छता मोहिमेचे वाजले बारा !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी व ओडीएफ प्लस चे सर्वेक्षण यशस्वी करण्यासाठी अनेक समाजिक संस्था, महापालिका प्रशासनास नगरकर सरर्सावले आहेत. त्यासाठी शहरात रात्रंदिवस घंटागाड्या फिरत असून ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे. व कचरा पेटविण्यासही जिल्हाधिकारी यांनी बंदी घातली आहे. मात्र, लोकप्रतिनिधी यांच्या प्रभागातच कचरा धगधगत असून एक … Read more

आमदार संग्राम जगताप यांची अजितदादांकडे तक्रार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदांच्या निवडीत अजित पवार यांनी दिलेला आदेश डावलल्याने माजी नगरसेवक संजय घुले यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये ट्रकने महिलेला चिरडले ! राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवकपदांच्या दोन नावांपैकी एक नाव माजी नगरसेवक संजय घुले यांचे करावे व दुसरे … Read more

आमदार संग्राम जगताप यांची पक्षनिष्ठा म्हणजे नेमकं काय?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;-  महाविकास आघाडीतील पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने अहमदनगर शहरातील जगताप समर्थक निराश झाले आहेत.राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळेल, असे त्यांच्या समर्थकांना वाटत होते. पण मंत्रिपदाची हुलकावणी मिळाल्याने शहरातील त्यांचे समर्थक निराश झाले आहेत. हे पण वाचा : या कारणामुळे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद नाही मिळाले …. दरम्यान मंत्रीमंडळ … Read more

या कारणामुळे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद नाही मिळाले ….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- महाविकास आघाडीतील पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने अहमदनगर शहरातील जगताप समर्थक निराश झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी केली असतानाही नगर शहर विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना प्रवेशाची चर्चा घडवून नंतर राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्याच्या निर्णयामुळे चर्चेत राहिलेले नगरचे आमदार संग्राम जगताप यांचा मंत्रिपद मिळाले नसल्याचे बोलले जात आहे. हे पण वाचा … Read more

मंत्रीपद न मिळाल्याने आ.संग्राम जगताप समर्थक नाराज

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीमंडळात संधी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. आ.जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत.राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील आमदार रोहित पवार, प्राजक्त तनपुरे,निलेश लंके,आशुतोष काळे,डॉ.किरण लहामटे हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. आ.जगताप हे दुसऱ्यांदा आमदार झाल्याने त्यांना मंत्रीपदाची संधी मिळेल,अशी आशा … Read more

आ.रोहित पवार व आ.संग्राम जगताप यांच्यापैकी एक जण होणार मंत्री !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उद्या होणार्‍या मंत्रिमंडळ विस्तारात नगर जिल्ह्यातील दक्षिणेमधून चार आमदार असल्याने एका आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. आज मुंबईत सायंकाळी सुरू असलेली बैठकीत ही सकारात्मक चर्चा झाली आहे. आज मुंबईमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मॅरेथॉन … Read more

आमदार संग्राम जगताप होणार अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर:  राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तारुढ झाल्यावर या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर नागपूरचे हिवाळी अधिवेशन या मंत्रिमंडळाने पार पाडले. या अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे सुतोवाच आघाडीच्या नेत्यांनी केले होते. त्यामुळे आता त्याचे वेध लागले आहेतज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त आहेत, … Read more

आ. संग्राम जगताप यांनी विधानसभेत केली ही मागणी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- जकात व त्यानंतर एलबीटी बंद झाल्यामुळे महापालिकांना स्वउत्पन्नाचे आर्थिक स्रोतच राहिलेले नाहीत. त्यामुळे १५ वर्षात निर्माण झालेल्या “ड” वर्ग महापालिका सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडलेल्या आहेत. या महापालिकांमध्ये विकासकामे सोडा, कर्मचार्‍यांचे पगार व पथदिवे आणि पाणी योजनांचे विजबील भरणेही अवघड झाले आहे. त्यामुळे राज्यशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करुन … Read more

आनंदाची बातमी : तर भविष्यात अहमदनगरमध्येही धावणार बुलेट ट्रेन !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- सध्या देशात अनेक ठिकाणी बुलेट ट्रेनचे काम सुरू असून, नगर शहरासाठी भविष्यात बुलेट ट्रेनची मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी सांगितले आहे. जलयुक्त शिवार योजना शहरात सुरू करून त्यासाठी निधी उपलब्ध करून द्या असे सांगतानाच जिल्हा नियोजन समितीतून शहरातील आमदारांना शहर विकासासाठी निधी देण्यात यावा, अशी … Read more

शहर झोपडपट्टीमुक्त करू : आमदार संग्राम जगताप

नगर : नगर शहरातील प्रत्येक व्यक्तीला स्वत:चे घर असावे यासाठी मी राज्य शासन व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून संजयनगर झोपडपट्टी येथे २९८ घराचा प्रकल्प साकार होत आहे. नगर शहर हे झोपडपट्टीमुक्त व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक व्यक्तीचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी संजयनगर येथील २९८ घराच्या प्रकल्पामधील अडचणी सोडवणार आहे, … Read more