Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आता ‘या’ आमदारांनी ठोकला शड्डू; ‘या’ दिवशी काढणार विराट मोर्चा
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना हा मुद्दा शासकीय कर्मचाऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस लागू न करता एनपीएस अर्थातच नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रासह संपूर्ण देशात जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून शासन दरबारी दबाव … Read more