वाळु माफीयांनी मांडलेल्या उच्छादाला सरकारच जाणीवपुर्वक पाठीशी घालत आहे.
अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2021 :- राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजबारा उडाला असून, जिथे सरकारच हरविले आहे, तिथे गृह विभागाचे अस्तित्व तरी काय दिसणार? (MLA Vikhe) धाक दपटशाहीमध्ये सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचे काम सुरु असुन, ग्रामीण भागात वाळु माफीयांनी मांडलेल्या उच्छादाला सरकारच जाणीवपुर्वक पाठीशी घालत असल्याचा थेट आरोप आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. विधानसभेच्या … Read more