MLC Satyajeet Tambe : सत्यजीत तांबे म्हणजे ‘बाप से बेटा सवाई!’

MLC Satyajeet Tambe :- डॉ. सुधीर तांबे यांचा पाच जिल्ह्यांमधील जनसंपर्क प्रचंड दांडगा आहे. लोकांसोबत त्यांचे संबंध आजही तेवढेच चांगले आहेत. पण संघटन कौशल्य, जनसंपर्क आणि समोरच्याला आपल्या वागण्यातून आपलंसं करण्याचा स्वभाव या बाबत आ. सत्यजीत तांबे म्हणजे बाप से बेटा सवाई आहेत, अशी प्रतिक्रिया दिंडोरी तालुक्यातील मतदारांनी व्यक्त केली. आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच दिंडोरी तालुक्याच्या … Read more