“पण, काल मला एक बाब खटकली, पद गेल्यानंतर फटाके वाजले…” वसंत मोरेंच्या अश्रूंचा बांध फुटला

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याविषयी जे वक्तव्य केले त्यानंतर मनसेमध्ये नाराजी नाट्य सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे पुणे (Pune) शहरप्रमुख वसंत मोरे (Vasant More) यांना पदावरून हटवण्यात आले त्यानंतर वसंत मोरे यांना अश्रू अनावर झाले. वसंत मोरे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली त्यानंतर त्यांना पक्षाकडून … Read more

मनसेच्या गोटातून मोठी बातमी ! मनसे पुणे शहरप्रमुख पदावरुन वसंत मोरेंना हटवले, राज ठाकरेंचा मोठा निर्णय

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी (Mosque Loudspeaker) वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेतील कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले आहे. मनसेचे पुण्याचे (Pune) नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) हे सुद्धा नाराज झाले आहेत. त्यामुळे … Read more