Manish Dhuri : मनसेला सर्वात मोठा धक्का! मुंबईत मसल मॅनचा सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा…

Manish Dhuri : मुंबईत मनसेला मोठा धक्का बसला आहे. यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्यांना याचा फटका देखील बसण्याची शक्यता आहे. मनसेच्या मसल मॅनने पक्षातील सर्व पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मनसेचे मसल मॅन मनीष धुरी यांनी आपल्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे धुरी यांनी म्हटले आहे. असे … Read more

Raj Thackeray : राज ठाकरे यांना मारण्याची सुपारी शिवसेनेने दिली होती, आरोपाने राजकारणात मोठी खळबळ

Raj Thackeray : सध्या मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, शिवसैनिक यांच्या माध्यमातूनच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट जीवे मारण्याची सुपारी दिली गेली होती. यामुळे आता एकच चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, मुंबईतल्याच गुंडांकडे शिवसेना पक्षाच्या माध्यमातूनच राज ठाकरेंना जीवे मारण्याची सुपारी … Read more

Kasba by-election : कसब्यातील ५० मनसैनिकांचे तडकाफडकी राजीनामे, काँग्रेसचा प्रचार केल्याने प्रकरण तापले..

Kasba by-election : सध्या पुण्यात कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले आहेत. यामुळे वातावरण तापले आहे. असे असताना राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. यामुळे निवडणुकीत उभा नसताना देखील त्यांची चर्चा सुरू आहे. पुण्यातील मनसेच्या ५० कार्यकर्त्यांनी राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला आहे. कसबा पोटनिवडणुकीत मनसेने भाजपच्या हेमंत रासने यांना … Read more

Prashant Jagtap : बोलघेवडे पोपट ईडीच्या तालावर नाचू लागलेत! मनसेने भाजपला पाठिंबा देताच राष्ट्रवादीची जहरी टीका…

Prashant Jagtap : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेने आपला उमेदवार दिला नाही. असे असताना मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता मनसेने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला मदत करणार असल्याचे घोषित केले आहे. यामुळे यावरून राजकीय आरोप सुरू झाले आहेत. यामुळे आता मनसेवर राष्ट्रवादीने जोरदार टीका केली आहे. बोलघेवडे पोपट ईडीच्या … Read more

MNS : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेचा प्रचार न करता भाजपला पाठिंबा..

MNS : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीत मनसेने आपला उमेदवार दिला नाही. असे असताना मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता मनसेने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला मदत करणार असल्याचे घोषित केले आहे. यामुळे यावरून राजकीय आरोप सुरू झाले आहेत. मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी ही माहिती दिली आहे. चिंचवड आणि … Read more

Raj Thackerays car: राज ठाकरेंच्या नव्या कारची का होतेय चर्चा, किंमत माहितेय का?

Raj Thackerays car : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन दोन गाड्या खरेदी केल्या आहेत. यामुळे या गाड्यांची चांगलीच चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांच्याकडे अनेक गाड्या आहेत. राज ठाकरे यांच्या ताफ्यात काल टोयोटा कंपनीची नवी लँड क्रूझर दाखल झाली आहे. या कारची किंमत जवळपास चार कोटी रुपये आहे. तसेच या गाड्यांचे नंबर … Read more

MNS BJP : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! मनसेची भाजपसोबत युतीची दात शक्यता, बावनकुळे म्हणाले..

MNS BJP : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप आणि मनसेची जवळीक वाढत आहे. असे असताना आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उघडपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपसोबत येण्याची खुली ऑफर दिली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. राज ठाकरे यांच्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे आहेत, राज ठाकरे यांच्या प्रगल्भ वागण्यामुळे आमचे त्यांच्यासोबत चांगले संबंध असल्याचे … Read more

Kasba : कसबा पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांचा शरद पवार, राज ठाकरेंना फोन, बिनविरोध निवडणूकीची शक्यता

Kasba : सध्या राज्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. असे असताना भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच इतर पक्ष दोन दिवसांमध्ये उमेदवार जाहीर करतील. असे असताना आता ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष … Read more

Nanded : के. चंद्रशेखर राव यांच्याविरोधात मनसे आक्रमक, नांदेडमधील सभा उधळून लावण्याचा दिला इशारा

Nanded : सध्या राज्यात एक नवीन पक्ष आपले पाय रोवण्याच्या तयारीत आहे. बीआरएस पक्षाकडून उद्या नांदेडमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची उद्या नांदेड जिल्ह्यात जाहीर सभा होणार आहे. यामुळे आता या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. असे असताना आता ही सभा होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला … Read more

फडणवीस-राज ठाकरेंची भेट; ‘शिवतीर्थ’वर दीड तास खलबतं

मुंबई :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवतीर्थावर जात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. गुरूपौर्णिमेदिवशीच फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होणार होती. मात्र पावसामुळे ही भेट होऊ शकली नाही. यावेळी त्यांनी दीड तास चर्चा केली. दोघांनी काही वेळ अँटिचेंबरमध्येही चर्चा केली. यावेळी मनसे आणि भाजप नेतेही उपस्थित होते. फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली … Read more

अमित ठाकरेंना भाजपकडून मंत्रिपदाच्या ऑफरची चर्चा; राज ठाकरेंचं स्पष्टीकरण

मुंबई : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. मात्र, राज ठाकरे यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. ही धादांत खोटी माहिती आहे. कुणीतरी जाणुनबुजून हे वृत्त पसरवून वातावरणनिर्मिती करत आहे, असे राज … Read more

राऊतांमुळे एकच नगरसेवक राहिलाय, त्यालाच आता महापौर करणारl; मनसेने उडवली सेनेची खिल्ली

मुंबई : शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे महापिलाकेमध्ये मोठं खिंडार पडले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे अनेक ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता शिवसेनेमध्ये फक्त एक नगरसेवक राहिला आहे. यावरुन मनसेचे नेते गजानन काळे यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. ‘चमत्कार बाबा’ संजय राऊत यांच्यामुळे ठाण्यात नवाब सेनेत एकच नगरसेवक राहिला. त्याला … Read more

राज ठाकरेंचा पुण्यातून हल्लाबोल तर, अजित पवारांनी घेतला बारामतीत समाचार

पुणे : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पुण्यामध्ये (Pune) सभा घेत भाषणादरम्यान, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व ठाकरे सरकार यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. यावर आज बारामतीत (Baramati) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

राणा दाम्पत्य आणि संजय राऊत लडाखमध्ये एकत्र जेवतात, हे सर्व ढोंगी..

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज पुण्यात (Pune) सभा होती. यावेळी त्यांनी शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तसेच खासदार नवनीत राणा (Navneet rana) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी राणा दाम्पत्य आणि संजय राऊत लडाखमध्ये (Ladakh) एकत्र जेवतात दिसले आहेत, असा दावा केला असून हे … Read more

“शहरात कोणालातरी वट बसवायचा आहे, मला कांड करायचे असते तर आधीच केले असते” ठाकरेंची तोफ धडाडण्याआधीच वसंत मोरेंचा आरोप

पुणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादच्या सभेनंतर पुण्यात (Pune) भव्य सभा होणार आहे. राज ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र त्या आधी मनसेचे पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी गंभीर आरोप केले आहेत. वसंत मोरे यांनी फेसबुक लाइव्ह (Facebook Live) करत आरोप केले आहेत. … Read more

आम्ही राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी सहकार्य केलं असतं… म्हणत राऊतांनी सांगितले दौरा रद्द होण्यामागचे मुख्य सूत्रधार

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या (Ayodhya) दौरा रद्द झाला असून या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आम्ही अयोध्या दौऱ्यासाठी त्यांना सहकार्य केलं असतं, असा चिमटा काढला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत म्हणाले, राज यांना अयोध्या दौऱ्यासाठी मदत लागली असती तर आम्ही नक्कीच सहकार्य केलं असतं, … Read more

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित होणार? आजच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र आता त्यांचा हा दौरा स्थगित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरेंचा दौरा जर स्थगित झाला, तर त्याचा उहापोह राज ठाकरेंच्या पुण्यातील (Pune) सभेतून केला जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्यी अयोध्या दौऱ्याच्या तयारीला पुरेसा वेगही आलेला … Read more

“राज ठाकरेंच्या भोंग्याला आम्ही काडीची किंमत देत नाही”

पालघर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण भोंग्याच्या मुद्द्यावरून तापल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच विरोधकांकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना (Shivsena) नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना टोला लगावला आहे. विनायक राऊत म्हणाले, राज ठाकरेंच्या भोंग्याला आम्ही काडीची … Read more