भोंगा हा फक्त दंगल माजविण्यासाठी.. अग्नीत नेत्याचं मुल जळणार नाही, पण तुरुंगात मात्र सामान्य माणसाची मुलं खितपत पडतील; जितेंद्र आव्हाड
मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी मीडियाशी संवाद साधताना भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसे (Mns) व भाजपचा (Bjp) समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी भोंगा हा फक्त दंगल (riot) माजविण्यासाठी निर्माण झालेला आहे, असे म्हटले आहे. तसेच भोंग्याच्या मागून कोण बोलतंय, हे सर्वांना कळतंय त्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व न देता नोकऱ्या किती गेल्या … Read more