चुम्मा दे गाण्यावर राष्ट्रवादी ‘नाचते’तर मुन्नी बदनाम हुई हे गाणे शिवसेनेला ‘आवडते’: भुतारे
अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2022 :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमावरून नगर शहरात राजकारण सूरु झाले. खऱ्या अर्थाने लोकार्पण सोहळ्याचा श्रेय वाद पाहायला मिळत असताना अश्वारुढ नवीन पुतळ्याच्या नावाखाली गर्दी गोळा करून जनतेला हिंदूंना फसविण्याचा प्रकार हा नगर शहरांतील लोकप्रतिनिधी व शिवसेनेच्या महापौरांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी … Read more