Mobile Tips: सावधान ! सर्व्हिस सेंटरमध्ये मोबाईल देताना चुकूनही ‘ह्या’ चुका करू नका नाहीतर ..

Mobile Tips: आज आपल्या देशात 5G सेवा देखील सुरु झाली आहे. आज देशातील अनेक नागरिक घरी बसल्याबसल्या आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने एकच वेळी अनेक काम पूर्ण करत आहे.  या मोबाईलच्या मदतीने आज घरी बसून सरकारी काम तसेच बॅंकचे काम काही मिनिटातच पूर्ण करता येत आहे. मात्र कधी कधी हाच स्मार्टफोन खराब झाला तर आपल्या अनेक अडचणींना सामोरे जावे … Read more

Mobile Tips: स्मार्टफोन पाण्यात पडला तर पटकन करा ‘हे’ काम ; नाहीतर बसणार मोठा आर्थिक फटका

Mobile Tips: आज देशात 5G सेवा सुरू झाली आहे. देशातील काही शहरांमध्ये यूजर्स आता 5G सेवा वापरत आहे. आज देशातील बहुतके नागरिक आपले सर्व महत्वाचे काम स्मार्टफोनच्या मदतीने घरी बसूनच करत आहेत. या स्मार्टफोनच्या मदतीने आज बँकेचे सर्व काम, शॉपिंग तसेच जेवण ऑर्डर करणे , ऑनलाईन शिक्षण घेणे इत्यादी काम होत आहे. मात्र जर हा … Read more

Mobile Tips: तुम्हीही नवीन मोबाईल घेतला असेल तर ‘या’ चार गोष्टी ताबडतोब करा, नाहीतर ..

Mobile Tips:  आजच्या काळात जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल फोन (mobile phone) आहे आणि अनेकांकडे एकापेक्षा जास्त आहेत. मोबाईलमुळे अनेक कामे अगदी सहज होतात आणि कुठेही जावे लागत नाही. मोबाईलमधील सिमकार्ड (SIM card) आणि इंटरनेटच्या (internet) मदतीने तुम्ही तुमची बरीचशी कामे घरी बसून करू शकता. वीजबिल भरायचे का, ऑनलाइन बँकिंग करायचे, शॉपिंग करायची, अनेक गोष्टी मोबाइलच्या माध्यमातून … Read more

Mobile Tips : मोबाईलचा पासवर्ड विसरलात? घरबसल्या ‘या’ सोप्या पद्धतीने करा अनलॉक

Mobile Tips : स्मार्टफोन (Smartphone) ही आजकाल सर्वांची गरज (Need) बनली असून जवळपास प्रत्येक जणांच्या हातात स्मार्टफोन असतो. कुठलेही काम (Work) करायचे झाल्यास स्मार्टफोन पाहिजेच. मग ती कोणतेही कामे असुद्या स्मार्टफोनच्या माध्यमातून सहजपणे होतात. गैरवापर (Misusage) टाळण्यासाठी काही जण त्यांच्या स्मार्टफोनमध्ये पासवर्ड (Password) सेट करून ठेवतात. परंतु,बऱ्याच वेळा लोक स्वतःच स्मार्टफोनचा पासवर्ड विसरतात. परंतु आता … Read more

Mobile Tips : फोनवर येणाऱ्या मार्केटिंग कॉल्सपासून सुटका हवीय ? वाचा ही महत्त्वाची माहिती….

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- तुम्ही Airtel चे सिम वापरत असाल किंवा Jio आणि Vi चे , कंपन्यांचे कॉल सर्वांवर येतात. कंपन्या कॉल करून तुमच्या नंबरवर उपलब्ध असलेल्या ऑफरची माहिती देतात. यासोबतच तुमच्या प्लानची वैधता संपल्यानंतरही तुम्हाला वारंवार मेसेज आणि कॉल येत राहतात. याशिवाय इतरही अनेक कारणांसाठी कंपन्यांचे कॉल येतात.(Mobile Tips) अनेकवेळा असे घडते … Read more