Mobile Tips : मोबाईलचा पासवर्ड विसरलात? घरबसल्या ‘या’ सोप्या पद्धतीने करा अनलॉक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mobile Tips : स्मार्टफोन (Smartphone) ही आजकाल सर्वांची गरज (Need) बनली असून जवळपास प्रत्येक जणांच्या हातात स्मार्टफोन असतो. कुठलेही काम (Work) करायचे झाल्यास स्मार्टफोन पाहिजेच. मग ती कोणतेही कामे असुद्या स्मार्टफोनच्या माध्यमातून सहजपणे होतात.

गैरवापर (Misusage) टाळण्यासाठी काही जण त्यांच्या स्मार्टफोनमध्ये पासवर्ड (Password) सेट करून ठेवतात. परंतु,बऱ्याच वेळा लोक स्वतःच स्मार्टफोनचा पासवर्ड विसरतात. परंतु आता घरच्या तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा पासवर्ड काढू शकता, त्यासाठी काही टिप्स (Tips) फॉलो कराव्या लागतील.

तुम्ही पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक विसरल्यास तुम्ही ही पावले उचलू शकता:-

स्टेप 1

अनेक लोकांसोबत असे घडते की ते त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड किंवा पॅटर्न विसरतात, त्यामुळे त्यांना मोबाईल वापरता येत नाही. जर तुमच्यासोबतही असे घडले असेल, तर सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या बाजूला दिलेल्या बटणाने स्विच ऑफ करा आणि एक मिनिट थांबा.

स्टेप 2

यानंतर, तुम्हाला पॉवर स्विच आणि व्हॉल्यूम डाउन बटण एकाच वेळी दाबावे लागेल. असे केल्याने तुमचा मोबाइल ‘रिकव्हरी मोड’मध्ये असेल.

स्टेप 3

दोन्ही स्विचेस (व्हॉल्यूम डाउन आणि पॉवर बटणे) जास्त वेळ दाबून ठेवा आणि तुमचा मोबाइल रिकव्हरी मोडमध्ये गेल्यावर. त्यामुळे त्यांना दाबणे थांबवा.

स्टेप 4

रिकव्हरी मोडमध्ये गेल्यानंतर, ‘फॅक्टरी रीसेट’ पर्याय निवडा. आता ‘Wipe Cache’ वर क्लिक करा. असे केल्याने, तुमच्या मोबाइल स्टोरेजमधील सर्व डेटा साफ होईल.

स्टेप 5

यानंतर, ही प्रक्रिया पूर्ण होताच, आपल्याला थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागेल. प्रतीक्षा केल्यानंतर तुमचा मोबाइल फोन पुन्हा चालू करा आणि तो पासवर्डशिवाय उघडेल.