इतर मागास प्रवर्गातील लाभार्थी होतील आता स्वतःचे घराचे मालक! ही योजना ठरेल फायद्याची, वाचा योजनेची ए टू झेड माहिती
Gharkul Yojana:- कोणतेही नागरिक बेघर राहू नयेत किंवा कच्च्या घरात राहू नयेत याकरिता शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या घरकुल योजना राबवल्या जात आहेत. 2024 पर्यंत पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून करण्यात येत असून याकरिता केंद्र आणि राज्य पुरस्कृत अशा विविध घरकुल योजना सध्या राबविण्यात येत आहे. जर आपण योजनांचा विचार केला … Read more