मोदी सरकारचा मोठा निर्णय ! ‘त्या’ कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा लागू केली Old Pension Scheme
Old Pension Scheme News : जुनी पेन्शन योजनेवरून सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात रणकंदन सुरू आहे. देशभरात या योजनेच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. ओ पी एस योजना लागू करा अन्यथा संपावर जाऊ असा इशारा राज्यातील कर्मचाऱ्यांनी दिला आहे. 14 मार्चपासून महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमी वर कर्मचारी संघटनांकडून शासनाला नोटिसा बजावण्यात … Read more