Money Management : करोडपती व्हायचंय? फक्त 50-30-20 फॉर्म्युला लक्षात घ्या, होईल लाखोंची बचत
Money Management : जर तुम्हाला पैशाचा योग्य वापर करून करोडपती व्हायचे असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण या महागाईच्या युगात असे अनेक सोपे मार्ग आहेत, ज्याच्या आधारे तुम्ही तुमचे घर व्यवस्थित चालवू शकत नाही तर पैशाची बचत देखील करू शकता आणि त्याचे सूत्र अगदी सोपे आहे. हे सूत्र 50-30-20 आहे. 50-30-20 नियम काय … Read more