Money Saving Tips : पैसे टिकत नाहीत ? ह्या तीन चुका आजच सोडा ! श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही…

आजच्या वाढत्या महागाईच्या युगात पैसे वाचवणे गरजेचे आहे, पण अनेकांना हे खूप अवघड वाटते. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला आपण ठरवतो की यावेळी बचत करू, पण महिना संपत आला की पैसे संपलेले असतात. यामागे आपल्याच काही चुकीच्या आर्थिक सवयी (Bad Financial Habits) जबाबदार असतात. या सवयी वेळेवर सुधारल्या नाहीत, तर भविष्यात मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. … Read more

Money Saving Tips: पैसे कमवता परंतु हातात पैसाच राहत नाही का? या टिप्स वापरा, तुमचा खिसा नेहमी भरलेला राहील पैशांनी

money saving tips

Money Saving Tips:- प्रत्येकजण नोकरी किंवा एखादा व्यवसाय, कामधंदा करून कष्टाने पैसे मिळवतात. परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आला असेल की कितीही पैसा कमावला तरी देखील हातामध्ये पैसा राहत नाही. कारण सकाळी उठल्यापासून जर आपण विचार केला तर पैसा लागत असतो. कारण वेळ कशीही असली तरी खर्च हा होतच असतो. त्यामुळे बचत करण्याची सवय अंगी … Read more

Vastu Tips : आर्थिक समस्या दूर करायची असेल तर आजच करा ‘हे’ उपाय, कधीही जाणवणार नाही पैशांची कमतरता

Vastu Tips : प्रत्येक गोष्टीचा वास्तुशास्त्रानुसार आपल्या जीवनात सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम होत असतो. जर वास्तू दोष असेल तर त्याचा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम पाहायला मिळतो. वास्तू दोषामुळे सुरळीत सुरु असणारी कामे बिघडू लागतात. सतत या लोकांना पैशांशी निगडित समस्या निर्माण होतात. जर तुम्हालाही अशी आर्थिक समस्या येत असेल तर तुम्ही त्यावर सहज उपाय … Read more

Money Saving Tips: महिन्याच्या सुरुवातीला सर्व पैसे खर्च होतात तर ‘ह्या’ टिप्स करा फॉलो होणार मोठी बचत

Money Saving Tips:   अनेकदा महिन्याच्या सुरुवातीला आपल्या उत्पन्नाचा मोठा भाग ईएमआय (EMI) ,रूमचे भाडे (room rent), मुलांच्या शाळेची फी (school fees) इत्यादींवर खर्च केला जातो. अशा स्थितीत महिनाभराचा खर्च भागवणे आपल्यासाठी मोठे आव्हान बनले आहे. जर तुमच्या पगाराचा (salary) मोठा भाग या सर्व गोष्टींवर खर्च होत आहे तर अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला बचतीच्या काही … Read more