Bank Rules : तुमच्या बँक खात्यात चुकून लाखो रुपये आले तर करू नका ‘ही’ चूक, अन्यथा खावी लागेल जेलची हवा
Bank Rules : आपल्या देशात अनेकदा बँक किंवा काही व्यक्ती चुकून चुकीच्या बँक खात्यात पैसे जमा करतात, अशास्थितीत तुम्हाला बँकेच्या या नियमाबद्दल माहिती आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगणार माहिती आहोत. नुकतीच नोएडामध्येही एका घटना घडली एका खासगी बँकेने चुकून एका व्यक्तीच्या बँक खात्यात २६ लाख रुपये जमा केले. त्या व्यक्तीने … Read more