Monkeypox : दिलासा ..! ‘या’ दिवशी भारतात येणार मंकीपॉक्सची लस; आदर पूनावाला यांनी केली मोठी घोषणा
Monkeypox: मंकीपॉक्स (Monkeypox) हा आजार (disease) जगभर वेगाने पसरत आहे. सध्या, जगभरातील सुमारे 75 देशांमध्ये (75 countries) मंकीपॉक्सची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही (World Health Organization) या आजारावर जागतिक आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान, आता कोरेनाप्रमाणेच (corona) मंकीपक्स लसीची (Monkeypux vaccine) मागणी होत आहे. पुण्यातील (Pune) सीरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute) आदर पूनावाला (Adar … Read more