मान्सून 2024 संदर्भात नवीन अंदाज : परतीच्या पावसाचा मुक्काम आणखी किती दिवस राहणार? हवामान खात्याने सारं काही सांगितलं
Monsoon 2024 : मान्सून आता जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास गेल्या महिन्यात सुरू झाला असून लवकरच मान्सून देशातून माघारी परतणार आहे. दरवर्षी 15 ऑक्टोबरच्या सुमारास मान्सून देशातून माघार घेत असतो. मात्र यावर्षी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला उशिराने सुरुवात झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने मान्सून 2024 संदर्भात नुकतेच एक मोठी माहिती दिली आहे. … Read more