Monsoon Update : देशात यंदा मान्सूनची स्थिती कशी असणार? हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती, जाणून घ्या सविस्तर
Monsoon Update : मे महिना संपत आला तरी राज्यात तापमान सर्वत्र वाढल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक जिल्ह्याच्या तापमानाने 40 अंशांचा पारा पार केलेला आहे. अनेक ठिकाणी तर हीच परिस्थिती गंभीर आहे. सध्या विदर्भात अवकाळ पाऊस झाला आहे. असे असताना आता राज्यात मान्सून कधी येणार? कुठे जास्त पाऊस पडणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. … Read more