Panjabrao Dakh : पंजाबरावांचा अंदाज…! दसऱ्याच्या आदल्या दिवशी राज्यातील ‘या’ जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस
Panjabrao Dakh : मित्रांनो भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिलेल्या अद्ययावत माहिती नुसार, राज्यात परतीच्या पावसाला (Rain) सुरुवात झाली असून परतीचा पाऊस राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार कोसळत आहे. आज देखील भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची (Monsoon) शक्यता असल्याचे वर्तवले आहे. भारतीय हवामान विभागाच्या मध्ये आज नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजी … Read more