Panjabrao Dakh : अहमदनगर समवेत ‘या’ 15 जिल्ह्यात आज जोरदार पाऊस, ऑक्टोबर मध्ये पण मुसळधारा, पंजाबरावांचा इशारा
Panjabrao Dakh : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाची (Rain) सुरुवात झाली आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुट्टीवर गेलेला मान्सून (Monsoon) आता परत हजर झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Monsoon News) पडत आहे. काही ठिकाणी अति मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी कायमच चर्चेत राहणारे हवामान … Read more