Post Office Saving Scheme : ‘या’ आहेत पोस्ट ऑफिसच्या सुपरहिट योजना, गुंतवणूक केल्यास मिळेल बंपर परतावा

Post Office Saving Scheme

Post Office Saving Scheme : आपल्याला पैशांची कधी गरज पडेल हे सांगता येत नाही. परंतु यावर उपाय म्हणून आतापासूनच गुंतवणूक आणि बचत करायला पाहिजे. जर तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर बातमी तुमच्या कामाची आहे. अनेकजण पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणूक करतात. कारण यामध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणूक केलेल्या रकमेवर जास्त परतावा मिळतो आणि कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. … Read more