अहमदनगर, नासिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अन ‘या’ जिल्ह्यात 29 आणि 30 मे ला पाऊस पडणार ! तुमच्या भागात कसं राहणार हवामान? पहा…

Maharashtra Weather Update

Weather Update : यावर्षी उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे उन्हाची झळ बसली नसली तरी देखील अवेळी पडलेल्या या पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे सुरुवातीचे तीन ते चार दिवस राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशमधील जळगाव, धुळे तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने त्राहीमाम … Read more