50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह ‘Motorola’चा बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च, किंमत खूपच कमी…
Motorola : मोटोरोलाने आपला शानदार Moto E32 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 11 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या नवीन हँडसेटमध्ये MediaTek Helio G37 चिपसेट देण्यात आला आहे, जो याला पॉवर प्रदान करतो. याशिवाय, 5000mAh बॅटरी आणि 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप डिव्हाइसमध्ये उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया Moto E32 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स… … Read more