‘Motorola’चा दमदार फोन 7 ऑक्टोबरला होणार लॉन्च, 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा यांसारखे अनेक उत्तम फीचर्स

Motorola

Motorola ने 7 ऑक्टोबर रोजी म्हणजेच उद्या भारतात Moto E32 लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. फोन लॉन्च होण्याआधीच कंपनीने त्याच्या डिझाइन डिटेल्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील दिली आहे. Moto E32 ला 90Hz रिफ्रेश रेट आणि 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह 6.5-इंचाचा डिस्प्ले मिळेल. Moto E32 ची अपेक्षित किंमत किती असेल हा फोन भारतापूर्वी युरोपमध्ये लॉन्च … Read more